नांदेड विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप परवाने ‘होल्ड’वर

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, नांदेड विभागात गाळप हंगाम २०२१-२२ साठी चार जिल्ह्यांतील २७ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी सात कारखान्यांनी एफआरपी थकविली. त्यामुळे त्यांचा गाळल परवाना राज्याच्या साखर आयुक्तांनी होल्डवर ठेवला आहे. तर इतर १९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाल्याची माहिती सूत्राने दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातून गाळप हंगाम २०२१-२२ साठी चार जिल्ह्यातून २७ ऑनलाइन अर्ज आले आहेत. यात १८ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाकडून अर्जाची पडताळणी केली. यंदा साखर आयुक्त कार्यालयाकडून एफआरी थकविणाऱ्या कारखान्यांची वर्गवारी केली होती. यानूसार कारखान्यांना गाळप परवाना देण्याची भूमिका घेतली आहे. 

सात कारखान्याकडे एफआरपी थकीत आहे. यामुळे आयुक्तांनी विभागातील आठ कारखान्याचा परवाना थांबविला आहे. यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चारही जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे.

परवाना ‘होल्ड’वर ठेवलेले कारखाने

  नांदेड : एमव्हीके ॲग्रो फूड लि. वाघलवाडा, सुभाष शुगर, हडसणी, कुंटूरकर शुगर्स, कुंटूर
 हिंगोली : टोकाइ सहकारी
 परभणी : रेणुका शुगर पाथरी
 लातूर : श्री साईबाबा शुगर शिवणी, पन्नगेश्वर शुगर पानगाव

News Item ID: 
820-news_story-1635854217-awsecm-171
Mobile Device Headline: 
नांदेड विभागात सात साखर कारखान्यांचे गाळप परवाने ‘होल्ड’वर
Appearance Status Tags: 
Section News
Crushing licenses of seven sugar mills in Nanded division on holdCrushing licenses of seven sugar mills in Nanded division on hold
Mobile Body: 

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, नांदेड विभागात गाळप हंगाम २०२१-२२ साठी चार जिल्ह्यांतील २७ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी सात कारखान्यांनी एफआरपी थकविली. त्यामुळे त्यांचा गाळल परवाना राज्याच्या साखर आयुक्तांनी होल्डवर ठेवला आहे. तर इतर १९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाल्याची माहिती सूत्राने दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातून गाळप हंगाम २०२१-२२ साठी चार जिल्ह्यातून २७ ऑनलाइन अर्ज आले आहेत. यात १८ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाकडून अर्जाची पडताळणी केली. यंदा साखर आयुक्त कार्यालयाकडून एफआरी थकविणाऱ्या कारखान्यांची वर्गवारी केली होती. यानूसार कारखान्यांना गाळप परवाना देण्याची भूमिका घेतली आहे. 

सात कारखान्याकडे एफआरपी थकीत आहे. यामुळे आयुक्तांनी विभागातील आठ कारखान्याचा परवाना थांबविला आहे. यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चारही जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे.

परवाना ‘होल्ड’वर ठेवलेले कारखाने

  नांदेड : एमव्हीके ॲग्रो फूड लि. वाघलवाडा, सुभाष शुगर, हडसणी, कुंटूरकर शुगर्स, कुंटूर
 हिंगोली : टोकाइ सहकारी
 परभणी : रेणुका शुगर पाथरी
 लातूर : श्री साईबाबा शुगर शिवणी, पन्नगेश्वर शुगर पानगाव

English Headline: 
Agriculture news in marathi, Crushing licenses of seven sugar mills in Nanded division on hold
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded साखर विभाग sections गाळप हंगाम लातूर latur तूर
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, साखर, विभाग, Sections, गाळप हंगाम, लातूर, Latur, तूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Crushing licenses of seven sugar mills in Nanded division on hold
Meta Description: 
Crushing licenses of seven sugar mills in Nanded division on hold
नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, नांदेड विभागात गाळप हंगाम २०२१-२२ साठी चार जिल्ह्यांतील २७ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी सात कारखान्यांनी एफआरपी थकविली. त्यामुळे त्यांचा गाळल परवाना राज्याच्या साखर आयुक्तांनी होल्डवर ठेवला आहे. तर इतर १९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाल्याची माहिती सूत्राने दिली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X