Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान

0

नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील भात, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे ऐन आनंदाच्या सणाला बळीराजाच्या कष्टावर पाणी फिरले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील भात उत्पादक पट्ट्यात भाताच्या सोंगणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी भात सोंगणी करून पेंढ्या जमा करून शेतात ठेवल्या होत्या. मात्र पावसामुळे त्या पाण्यात भिजल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले. त्यामुळे खळ्यावर तसेच शेतात ठेवलेला भात झोडणी अगोदरच मातीमोल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 
इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने भाताच्या पेंढ्या पाण्याखाली गेल्या होत्या. या पिकाशिवाय टोमॅटो, मिरची, काकडी, फ्लॉवरसह पालेभाजीवर्गीय पिकांचे नुकसान झाले. टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

इगतपुरीच्या पूर्व भागात शुक्रवार (ता. ६) सायंकाळनंतर मेघगर्जनेसह तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. 

दोन दिवस झालेल्या पावसामुळे भात पिकाचे खूपच नुकसान झाले. सोंगूण ठेवलेल्या भातावर पाऊस पडल्याने भाताचे दाणे गळून पडण्याची भीती आहे. शेतकरी हवालदिल झाला. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.
– वसंत भोसले, भात उत्पादक, धामणी, ता. इगतपुरी.
 
News Item ID: 
820-news_story-1636290373-awsecm-582
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान
Appearance Status Tags: 
Tajya News
Large loss of paddy crop in Nashik due to untimelyLarge loss of paddy crop in Nashik due to untimely
Mobile Body: 

नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील भात, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे ऐन आनंदाच्या सणाला बळीराजाच्या कष्टावर पाणी फिरले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील भात उत्पादक पट्ट्यात भाताच्या सोंगणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी भात सोंगणी करून पेंढ्या जमा करून शेतात ठेवल्या होत्या. मात्र पावसामुळे त्या पाण्यात भिजल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले. त्यामुळे खळ्यावर तसेच शेतात ठेवलेला भात झोडणी अगोदरच मातीमोल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 
इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने भाताच्या पेंढ्या पाण्याखाली गेल्या होत्या. या पिकाशिवाय टोमॅटो, मिरची, काकडी, फ्लॉवरसह पालेभाजीवर्गीय पिकांचे नुकसान झाले. टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

इगतपुरीच्या पूर्व भागात शुक्रवार (ता. ६) सायंकाळनंतर मेघगर्जनेसह तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. 

दोन दिवस झालेल्या पावसामुळे भात पिकाचे खूपच नुकसान झाले. सोंगूण ठेवलेल्या भातावर पाऊस पडल्याने भाताचे दाणे गळून पडण्याची भीती आहे. शेतकरी हवालदिल झाला. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.
– वसंत भोसले, भात उत्पादक, धामणी, ता. इगतपुरी.
 
English Headline: 
Agriculture news in marathi Large loss of paddy crop in Nashik due to untimely
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नाशिक nashik दिवाळी हवामान विभाग अवकाळी पाऊस ऊस पाऊस सिन्नर sinnar सोयाबीन प्रशासन administrations
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, दिवाळी, हवामान, विभाग, अवकाळी पाऊस, ऊस, पाऊस, सिन्नर, Sinnar, सोयाबीन, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Large loss of paddy crop in Nashik due to untimely
Meta Description: 
Large loss of paddy crop in Nashik due to untimely
नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X