नाशिक: प्रस्तावित कृषी भवनामुळे कृषी कार्यालये येणार एक छताखाली 

नाशिक: जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली  कृषी विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रशासकीय दृष्टया व शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे नाही. ही सर्व कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन कृषी विभागास अद्ययावत कृषी संकुल उभारणीसाठी मान्यता दिली आहे. 

सद्या भाड्याच्या जागेत कार्यरत कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर भाडे अदा करावे लागते. एकाच छताखालील अद्ययावत कृषि संकुल शहरातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या परिसरातील शिंगाडा तलाव, गडकरी चौक येथील उपलब्ध जागेत प्रस्तावित आहे. येथे कृषी विभागाचे  ७२०३.९० चौ.मी.क्षेत्र असून या जागेवर शेतकऱ्यांच्या सुविधेकरीता तसेच कृषि विभागाची विविध कार्यालये आणि प्रयोगशाळा या करीता नव्याने इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. 

 प्रस्तावित इमारतीमध्ये नाशिक विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक तालुका कृषि अधिकारी, अन्नप्रक्रीया संचलनालय कार्यालय, मृदचाचणी व खतनियंत्रण प्रयोगशाळा, बैठक सभागृह, संगणक कक्ष आदी कार्यालये समाविष्ट आहेत.त्यामुळे शेतकरी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
 
News Item ID: 
820-news_story-1637582333-awsecm-548
Mobile Device Headline: 
नाशिक: प्रस्तावित कृषी भवनामुळे कृषी कार्यालये येणार एक छताखाली 
Appearance Status Tags: 
Section News
The proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roofThe proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roof
Mobile Body: 

नाशिक: जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली  कृषी विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रशासकीय दृष्टया व शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे नाही. ही सर्व कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन कृषी विभागास अद्ययावत कृषी संकुल उभारणीसाठी मान्यता दिली आहे. 

सद्या भाड्याच्या जागेत कार्यरत कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर भाडे अदा करावे लागते. एकाच छताखालील अद्ययावत कृषि संकुल शहरातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या परिसरातील शिंगाडा तलाव, गडकरी चौक येथील उपलब्ध जागेत प्रस्तावित आहे. येथे कृषी विभागाचे  ७२०३.९० चौ.मी.क्षेत्र असून या जागेवर शेतकऱ्यांच्या सुविधेकरीता तसेच कृषि विभागाची विविध कार्यालये आणि प्रयोगशाळा या करीता नव्याने इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. 

 प्रस्तावित इमारतीमध्ये नाशिक विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक तालुका कृषि अधिकारी, अन्नप्रक्रीया संचलनालय कार्यालय, मृदचाचणी व खतनियंत्रण प्रयोगशाळा, बैठक सभागृह, संगणक कक्ष आदी कार्यालये समाविष्ट आहेत.त्यामुळे शेतकरी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
 
English Headline: 
agriclture news in marathi,The proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roof
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कृषी विभाग agriculture department विभाग sections मका maize नाशिक nashik संगणक
Search Functional Tags: 
कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, मका, Maize, नाशिक, Nashik, संगणक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roof
Meta Description: 
The proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roof
जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली  कृषी विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. ही सर्व कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन कृषी विभागास अद्ययावत कृषी संकुल उभारणीसाठी मान्यता दिली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X