नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा विभागाच्या कार्यालयाची झाडाझडती 

नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागांच्या कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विभागाची अचानक भेट देत झाडाझडती घेतली.  
राज्यमंत्री बच्चू कडू हे मंगळवार(ता.२३) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा नाशिक सिंचन विभाग कार्यालय गाठले. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यावेळी अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हजेरी पुस्तक चाळले. काही कर्मचारी अनुपस्थित आहेत. याची खातरजमा करत यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा या भेटीने चव्हाट्यावर आला आहे. 

या भेटीत त्यांना विभागाची अनेक कामे प्रलंबित असल्याचं निष्पन्न झाले. माहितीच्या अधिकाराची संपूर्ण माहिती कार्यालयात लावण्यात आलेली नसल्याचे कडू यांच्या निदर्शनास आले. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि त्यांचे केलेले निरसन याबाबतही कोणतेही काम झालेले दिसत नसल्याचेही ते म्हणाले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा करण्यास सांगितले. मात्र यावेळी काही अधिकाऱ्यांना यावेळी उत्तरे देता आली नसल्याचे समोर आले. 

दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 
कामात अनियमितता आणि हलगर्जीपणा आढळून आल्यानंतर कडू यांनी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार कापण्यात यावा असे निर्देशच कडू यांनी दिले आहेत. 
 
News Item ID: 
820-news_story-1637759132-awsecm-835
Mobile Device Headline: 
नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा विभागाच्या कार्यालयाची झाडाझडती 
Appearance Status Tags: 
Section News
Bachchu Kadu clears the office of the Water Resources DepartmentBachchu Kadu clears the office of the Water Resources Department
Mobile Body: 

नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागांच्या कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विभागाची अचानक भेट देत झाडाझडती घेतली.  
राज्यमंत्री बच्चू कडू हे मंगळवार(ता.२३) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा नाशिक सिंचन विभाग कार्यालय गाठले. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यावेळी अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हजेरी पुस्तक चाळले. काही कर्मचारी अनुपस्थित आहेत. याची खातरजमा करत यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा या भेटीने चव्हाट्यावर आला आहे. 

या भेटीत त्यांना विभागाची अनेक कामे प्रलंबित असल्याचं निष्पन्न झाले. माहितीच्या अधिकाराची संपूर्ण माहिती कार्यालयात लावण्यात आलेली नसल्याचे कडू यांच्या निदर्शनास आले. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि त्यांचे केलेले निरसन याबाबतही कोणतेही काम झालेले दिसत नसल्याचेही ते म्हणाले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा करण्यास सांगितले. मात्र यावेळी काही अधिकाऱ्यांना यावेळी उत्तरे देता आली नसल्याचे समोर आले. 

दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 
कामात अनियमितता आणि हलगर्जीपणा आढळून आल्यानंतर कडू यांनी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार कापण्यात यावा असे निर्देशच कडू यांनी दिले आहेत. 
 
English Headline: 
agriclture news in marathi,Bachchu Kadu clears the office of the Water Resources Department
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
बच्चू कडू नाशिक nashik जलसंपदा विभाग विभाग sections सिंचन मात mate
Search Functional Tags: 
बच्चू कडू, नाशिक, Nashik, जलसंपदा विभाग, विभाग, Sections, सिंचन, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Bachchu Kadu clears the office of the Water Resources Department
Meta Description: 
Bachchu Kadu clears the office of the Water Resources Department
नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागांच्या कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी काही अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विभागाची अचानक भेट देत झाडाझडती घेतली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X