परभणी, हिंगोलीतील १ हजार ५५५ गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी

परभणी ः  यंदाच्या (२०२१-२२) खरीप हंगामातील परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची  सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६१ पैसे आणि हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावाची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४५.८८ पैसे आली आहे. या दोन जिल्ह्यांतील १ हजार ५५५ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आली आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रविवारी (ता. ३१) परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६१ पैसे आली असल्याचे जाहीर केले.परभणी जिल्ह्यात एकूण ८५२ गावे असून बलसा (ता.परभणी) संपूर्ण कृषी क्षेत्र कृषी विद्यापीठासाठी तर करजखेडा (ता.सेलू), चौधरणी खुर्द (ता. जिंतूर), लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणांसाठी संपादित झाल्यामुळे ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ५८ हजार १९३ हेक्टर आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ३८ हजार ७१ हेक्टरवर पेरणी झाली तर २३ हजार ८९९४ हेक्टर  क्षेत्र पडीक राहिले. सुधारित हंगामी पैसेवारी ४७.६१ म्हणजेच ५० पैसे पेक्षा कमी आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी (ता. ३१) हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र ३ लाख ९४ हार ३३५ हेक्टर आहे. यंदाच्या खरिपात ३ लाख ७६ हजार २१३ हेक्टरवर पेरणी झाली. एकूण ६ हजार २१९ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. सर्व पाच तालुक्यांतील ७०७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४५.८८ पैसे म्हणजेच ५० पैसे पेक्षा कमी आली आहे.

News Item ID: 
820-news_story-1635777016-awsecm-249
Mobile Device Headline: 
परभणी, हिंगोलीतील १ हजार ५५५ गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी
Appearance Status Tags: 
Mukhya News
परभणी, हिंगोलीतील १ हजार ५५५  गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमीपरभणी, हिंगोलीतील १ हजार ५५५  गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी
Mobile Body: 

परभणी ः  यंदाच्या (२०२१-२२) खरीप हंगामातील परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची  सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६१ पैसे आणि हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावाची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४५.८८ पैसे आली आहे. या दोन जिल्ह्यांतील १ हजार ५५५ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आली आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रविवारी (ता. ३१) परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६१ पैसे आली असल्याचे जाहीर केले.परभणी जिल्ह्यात एकूण ८५२ गावे असून बलसा (ता.परभणी) संपूर्ण कृषी क्षेत्र कृषी विद्यापीठासाठी तर करजखेडा (ता.सेलू), चौधरणी खुर्द (ता. जिंतूर), लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणांसाठी संपादित झाल्यामुळे ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ५८ हजार १९३ हेक्टर आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ३८ हजार ७१ हेक्टरवर पेरणी झाली तर २३ हजार ८९९४ हेक्टर  क्षेत्र पडीक राहिले. सुधारित हंगामी पैसेवारी ४७.६१ म्हणजेच ५० पैसे पेक्षा कमी आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी (ता. ३१) हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र ३ लाख ९४ हार ३३५ हेक्टर आहे. यंदाच्या खरिपात ३ लाख ७६ हजार २१३ हेक्टरवर पेरणी झाली. एकूण ६ हजार २१९ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. सर्व पाच तालुक्यांतील ७०७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४५.८८ पैसे म्हणजेच ५० पैसे पेक्षा कमी आली आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi, thousand 555 in Parbhani, Hingoli Revised percentage of villages is less than 50
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
परभणी parbhabi खरीप पैसेवारी paisewari कृषी विद्यापीठ
Search Functional Tags: 
परभणी, Parbhabi, खरीप, पैसेवारी, paisewari, कृषी विद्यापीठ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
1 thousand 555 in Parbhani, Hingoli Revised percentage of villages is less than 50
Meta Description: 
1 thousand 555 in Parbhani, Hingoli
Revised percentage of villages is less than 50Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X