पशुपालकांच्या अडचणी सोडविणार  ‘ई-गोपाल’ अ‍ॅप

राजापूर, जि. रत्नागिरी ः पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘ई-गोपाल’ अ‍ॅप कार्यान्वित केले असून, त्या अंतर्गत जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे. हे टॅगिंग त्या जनावरांचे हे आधार कार्ड राहणार असून, या आधार कार्डद्वारे एकाच क्लिकवर त्या जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे तालुक्यातील २८ हजार ५७७ जनावरांचे म्हणजे ९७ टक्के टॅगिंगचे काम झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.      
   
देशामध्ये पशूंची माहिती ठेवण्यासाठी मोठा डाटा तयार केला जात आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा मानस आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून टॅगिंग करून पशू आधार कार्ड तयार केले जात आहे. या आधार कार्डच्या माध्यमातून प्रत्येक गाई-म्हशींसाठी एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या आधार कार्डमुळे लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय साह्य इतर कामेही सहज करता येणार आहेत. या टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानामध्ये काही ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग ठेवला जात आहे. 

या टॅगवर छापील १२ अंकी आधार क्रमांक आहे. आधार कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जनावरांचे टॅगिंग करण्याचा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून तालुक्यामध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे राबवला जात आहे. त्यामध्ये ९७ टक्के जनावरांना टॅगिंग करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती पशुसंर्वधन विभागाचे डॉ. सुर्वे यांनी दिली.   

पशू आधार कार्ड फायदे
    जनावराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर  
    जनावराची चोरी झाल्यास शोधाला उपयुक्त
    आवश्यक असलेला दाखला मिळण्यास मदत
    जनावराचा मृत्यू झाल्यास भरपाईस मदत  
    विक्रीमध्ये आधार कार्ड महत्त्वाचे ठरणार

News Item ID: 
820-news_story-1641045875-awsecm-752
Mobile Device Headline: 
पशुपालकांच्या अडचणी सोडविणार  ‘ई-गोपाल’ अ‍ॅप
Appearance Status Tags: 
Mukhya News
Difficulties of pastoralists ‘E-Gopal’ app to solveDifficulties of pastoralists ‘E-Gopal’ app to solve
Mobile Body: 

राजापूर, जि. रत्नागिरी ः पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘ई-गोपाल’ अ‍ॅप कार्यान्वित केले असून, त्या अंतर्गत जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे. हे टॅगिंग त्या जनावरांचे हे आधार कार्ड राहणार असून, या आधार कार्डद्वारे एकाच क्लिकवर त्या जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे तालुक्यातील २८ हजार ५७७ जनावरांचे म्हणजे ९७ टक्के टॅगिंगचे काम झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.      
   
देशामध्ये पशूंची माहिती ठेवण्यासाठी मोठा डाटा तयार केला जात आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा मानस आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून टॅगिंग करून पशू आधार कार्ड तयार केले जात आहे. या आधार कार्डच्या माध्यमातून प्रत्येक गाई-म्हशींसाठी एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या आधार कार्डमुळे लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय साह्य इतर कामेही सहज करता येणार आहेत. या टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानामध्ये काही ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग ठेवला जात आहे. 

या टॅगवर छापील १२ अंकी आधार क्रमांक आहे. आधार कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जनावरांचे टॅगिंग करण्याचा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून तालुक्यामध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे राबवला जात आहे. त्यामध्ये ९७ टक्के जनावरांना टॅगिंग करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती पशुसंर्वधन विभागाचे डॉ. सुर्वे यांनी दिली.   

पशू आधार कार्ड फायदे
    जनावराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर  
    जनावराची चोरी झाल्यास शोधाला उपयुक्त
    आवश्यक असलेला दाखला मिळण्यास मदत
    जनावराचा मृत्यू झाल्यास भरपाईस मदत  
    विक्रीमध्ये आधार कार्ड महत्त्वाचे ठरणार

English Headline: 
Agriculture News in Marathi Difficulties of pastoralists ‘E-Gopal’ app to solve
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
आधार कार्ड पूर floods विभाग sections उत्पन्न
Search Functional Tags: 
आधार कार्ड, पूर, Floods, विभाग, Sections, उत्पन्न
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Difficulties of pastoralists ‘E-Gopal’ app to solve
Meta Description: 
Difficulties of pastoralists ‘E-Gopal’ app to solve
पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘ई-गोपाल’ अ‍ॅप कार्यान्वित केले असून, त्या अंतर्गत जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे. टॅगिंग त्या जनावरांचे हे आधार कार्ड राहणार असून, या  कार्डद्वारे एकाच क्लिकवर त्या जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment