‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज

औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या योजनांसाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. अर्ज करण्यासाठी ४ ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील लातूर वगळता सात जिल्ह्यांचा समावेश असल्याचे चित्र आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांत ३७ हजार ३२ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत शाश्‍वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्‍तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 

४ ते १८ डिसेंबर दरम्यान या योजनांसाठी अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनवरूनही अर्ज व योजनेविषयी माहिती मिळणार आहे. १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ हा टोल फ्री क्रमांकही अर्जदारांच्या सोयीसाठी देण्यात आला आहे. 

प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार योजनेचा अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्‍य होणार आहे. अत्यंत सुलभ ऑनलाइन पद्धतीमुळे अर्जदाराने केवळ आपला दिलेला मोबाईल क्रमांक न बदलण्याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
– डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त औरंगाबाद

News Item ID: 
820-news_story-1638975336-awsecm-788
Mobile Device Headline: 
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज
Appearance Status Tags: 
Mukhya News
Most applications from Marathwada for the benefit of 'Animal Husbandry'Most applications from Marathwada for the benefit of 'Animal Husbandry'
Mobile Body: 

औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या योजनांसाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. अर्ज करण्यासाठी ४ ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील लातूर वगळता सात जिल्ह्यांचा समावेश असल्याचे चित्र आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांत ३७ हजार ३२ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत शाश्‍वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्‍तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 

४ ते १८ डिसेंबर दरम्यान या योजनांसाठी अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनवरूनही अर्ज व योजनेविषयी माहिती मिळणार आहे. १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ हा टोल फ्री क्रमांकही अर्जदारांच्या सोयीसाठी देण्यात आला आहे. 

प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार योजनेचा अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्‍य होणार आहे. अत्यंत सुलभ ऑनलाइन पद्धतीमुळे अर्जदाराने केवळ आपला दिलेला मोबाईल क्रमांक न बदलण्याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
– डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त औरंगाबाद

English Headline: 
Agriculture news in Marathi Most applications from Marathwada for the benefit of ‘Animal Husbandry’
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
औरंगाबाद aurangabad विभाग sections लातूर latur तूर बेरोजगार उपक्रम महाराष्ट्र maharashtra गुगल मोबाईल टोल
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, लातूर, Latur, तूर, बेरोजगार, उपक्रम, महाराष्ट्र, Maharashtra, गुगल, मोबाईल, टोल
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Most applications from Marathwada for the benefit of ‘Animal Husbandry’
Meta Description: 
Most applications from Marathwada for the benefit of ‘Animal Husbandry’
अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. अर्ज करण्यासाठी ४ ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील लातूर वगळता सात जिल्ह्यांचा समावेश असल्याचे चित्र आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment