‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी पुरस्कार 

सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दिला जाणारा यंदाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी पुरस्कार श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांना जाहीर झाला आहे.

इन्स्टिट्यूटच्या वतीने नुकतीच या पुरस्काराची घोषणा झाली. पांडुरंग कारखान्याच्या ऊस विकास विभागाने कारखान्याच्या ऊस बेणे मळ्यात विविध वाणांचे बेणे तयार केले आहे. चांगला साखर उतारा व उत्पादन देणाऱ्या वाणांचे ऊस बेणे व रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. पाणी व माती परीक्षणासाठी कारखान्याने सुसज्ज अशा प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. चांगल्या दर्जाचा ऊस गाळपास येण्यासाठी कारखाना प्रशासनाचे व ऊस विकास विभागाचे विशेष लक्ष असते. या बाबींची दखल भालेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

News Item ID: 
820-news_story-1641292438-awsecm-659
Mobile Device Headline: 
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी पुरस्कार 
Appearance Status Tags: 
Tajya News
Best Sugarcane Development Officer Award to Bhalekar of 'Pandurang'
Mobile Body: 

सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दिला जाणारा यंदाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी पुरस्कार श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांना जाहीर झाला आहे.

इन्स्टिट्यूटच्या वतीने नुकतीच या पुरस्काराची घोषणा झाली. पांडुरंग कारखान्याच्या ऊस विकास विभागाने कारखान्याच्या ऊस बेणे मळ्यात विविध वाणांचे बेणे तयार केले आहे. चांगला साखर उतारा व उत्पादन देणाऱ्या वाणांचे ऊस बेणे व रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. पाणी व माती परीक्षणासाठी कारखान्याने सुसज्ज अशा प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. चांगल्या दर्जाचा ऊस गाळपास येण्यासाठी कारखाना प्रशासनाचे व ऊस विकास विभागाचे विशेष लक्ष असते. या बाबींची दखल भालेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

English Headline: 
agriclture news in marathi,Best Sugarcane Development Officer Award to Bhalekar of ‘Pandurang’
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर ऊस विकास पुरस्कार awards साखर विभाग प्रशासन administrations
Search Functional Tags: 
सोलापूर, ऊस, विकास, पुरस्कार, Awards, साखर, विभाग, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Best Sugarcane Development Officer Award to Bhalekar of ‘Pandurang’
Meta Description: 
Best Sugarcane Development Officer Award to Bhalekar of ‘Pandurang’Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment