पारा घसरला, गारठा वाढला


पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्याने गारठा वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक घसरले आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३०) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली आहे. तर निरभ्र आकाशामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असला तरी गारठा चांगलाच वाढला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील ब्रह्मपुरी, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी तापमानाचा पारा १५ अंशांपेक्षाही खाली आला आहे. शुक्रवारी (ता. २९) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  किमान तापमानात घट होत असतानाच कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा जाणवत असून, शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.४ अंश तापमानाची नोंद झाली.

शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.९ (१४.९), नगर ३०.२ (१८.८), जळगाव ३१.६(१४.४), कोल्हापूर ३१.२ (२०.७), महाबळेश्‍वर २४.८(१४), मालेगाव ३३ (१८.४), नाशिक २९.९ (१३.१), सांगली ३२.६ (२१), सातारा ३०.१ (१८.६), सोलापूर ३३ (१८), सांताक्रूझ ३४.८(२४.२), अलिबाग ३५.६ (२१.४), डहाणू ३४ (२१.६), रत्नागिरी ३६.४ (२२.७), औरंगाबाद २९.६ (१३.५), नांदेड ३१.६(१७.०), उस्मानाबाद – (१५), परभणी ३०.५ (१५), अकोला ३१.४ (१५.१), अमरावती ३१.४ (१५.१), ब्रह्मपुरी ३३ (१४.९), बुलडाणा ३०.५ (१५.२), चंद्रपूर ३२.८ (१९.२), गडचिरोली ३२.४(१९.०), गोंदिया ३०.८ (१७), नागपूर ३१.३ (१४.३), वर्धा ३१.२ (१५.८), वाशीम ३१ (१९), यवतमाळ ३१.५ (१४.५).

News Item ID: 
820-news_story-1635517958-awsecm-369
Mobile Device Headline: 
पारा घसरला, गारठा वाढला
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mercury dropped, hail increasedMercury dropped, hail increased
Mobile Body: 

पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्याने गारठा वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक घसरले आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३०) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली आहे. तर निरभ्र आकाशामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असला तरी गारठा चांगलाच वाढला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील ब्रह्मपुरी, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी तापमानाचा पारा १५ अंशांपेक्षाही खाली आला आहे. शुक्रवारी (ता. २९) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  किमान तापमानात घट होत असतानाच कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा जाणवत असून, शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.४ अंश तापमानाची नोंद झाली.

शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.९ (१४.९), नगर ३०.२ (१८.८), जळगाव ३१.६(१४.४), कोल्हापूर ३१.२ (२०.७), महाबळेश्‍वर २४.८(१४), मालेगाव ३३ (१८.४), नाशिक २९.९ (१३.१), सांगली ३२.६ (२१), सातारा ३०.१ (१८.६), सोलापूर ३३ (१८), सांताक्रूझ ३४.८(२४.२), अलिबाग ३५.६ (२१.४), डहाणू ३४ (२१.६), रत्नागिरी ३६.४ (२२.७), औरंगाबाद २९.६ (१३.५), नांदेड ३१.६(१७.०), उस्मानाबाद – (१५), परभणी ३०.५ (१५), अकोला ३१.४ (१५.१), अमरावती ३१.४ (१५.१), ब्रह्मपुरी ३३ (१४.९), बुलडाणा ३०.५ (१५.२), चंद्रपूर ३२.८ (१९.२), गडचिरोली ३२.४(१९.०), गोंदिया ३०.८ (१७), नागपूर ३१.३ (१४.३), वर्धा ३१.२ (१५.८), वाशीम ३१ (१९), यवतमाळ ३१.५ (१४.५).

English Headline: 
Agriculture news in Marathi Mercury dropped, hail increased
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
किमान तापमान पुणे हवामान कोकण konkan ऊस महाराष्ट्र औरंगाबाद विदर्भ नागपूर nagpur मालेगाव malegaon सांगली सोलापूर अलिबाग नांदेड उस्मानाबाद usmanabad parbhabi अकोला akola चंद्रपूर वाशीम
Search Functional Tags: 
किमान तापमान, पुणे, हवामान, कोकण, Konkan, ऊस, महाराष्ट्र, औरंगाबाद, विदर्भ, नागपूर, Nagpur, मालेगाव, Malegaon, सांगली, सोलापूर, अलिबाग, नांदेड, उस्मानाबाद, Usmanabad, Parbhabi, अकोला, Akola, चंद्रपूर, वाशीम
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Mercury dropped, hail increased
Meta Description: 
Mercury dropped, hail increased
राज्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्याने गारठा वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक घसरले आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X