पालघरच्या विमानतळाने विकासाला गतीचा बूस्टर 

वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा,आदिवासी बांधवांची परंपरा, कला यांसह हिरवागार परिसर हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. दळणवळणाच्या दृष्टीनेही हा जिल्हा महत्त्वाचा आहे. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे. या विमानतळाच्या जागेबाबत गोपनीयता असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यानंतर पालघरच्या विकासाला एकप्रकारे गतीचा बूस्टर मिळणार आहे. 

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. विकासापासून दूर असला तरी मुंबईला लागून हा जिल्हा असल्याने आता हळूहळू शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने हा जिल्हा वेग घेत आहे. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभल्याने मुंबईप्रमाणेच राज्य आणि इतर राज्यांतील नागरिकही येथे पर्यटनासाठी येत असतात; परंतु जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा हवा तितका विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे विमानतळ झाल्यास येथील विकासाला चालना मिळणार आहे. 

तीन जागांना पसंती ? 
दापचरी येथे सरकारची ६ हजार एकर इतकी जमीन आहे; तर सफाळे येथे ५०० एकर व वसई-नालासोपारा शहराच्या मध्यभागीदेखील जमीन उपलब्ध आहे. तिसरे विमानतळ जर उभारायचे असेल तर या तीन जागांना सरकारकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. 
 
विमानतळ झाल्यास पालघर जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला फायदा होणार आहे. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे विकासाला नक्कीच चालना मिळू शकते. तसेच येथे परदेशी नागरिकांची ये-जाही वाढेल. 
– राजेंद्र गावित, खासदार, पालघर. 
 
News Item ID: 
820-news_story-1636978883-awsecm-437
Mobile Device Headline: 
पालघरच्या विमानतळाने विकासाला गतीचा बूस्टर 
Appearance Status Tags: 
Section News
वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहेवसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे
Mobile Body: 

वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा,आदिवासी बांधवांची परंपरा, कला यांसह हिरवागार परिसर हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. दळणवळणाच्या दृष्टीनेही हा जिल्हा महत्त्वाचा आहे. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे. या विमानतळाच्या जागेबाबत गोपनीयता असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यानंतर पालघरच्या विकासाला एकप्रकारे गतीचा बूस्टर मिळणार आहे. 

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. विकासापासून दूर असला तरी मुंबईला लागून हा जिल्हा असल्याने आता हळूहळू शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने हा जिल्हा वेग घेत आहे. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभल्याने मुंबईप्रमाणेच राज्य आणि इतर राज्यांतील नागरिकही येथे पर्यटनासाठी येत असतात; परंतु जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा हवा तितका विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे विमानतळ झाल्यास येथील विकासाला चालना मिळणार आहे. 

तीन जागांना पसंती ? 
दापचरी येथे सरकारची ६ हजार एकर इतकी जमीन आहे; तर सफाळे येथे ५०० एकर व वसई-नालासोपारा शहराच्या मध्यभागीदेखील जमीन उपलब्ध आहे. तिसरे विमानतळ जर उभारायचे असेल तर या तीन जागांना सरकारकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. 
 
विमानतळ झाल्यास पालघर जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला फायदा होणार आहे. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे विकासाला नक्कीच चालना मिळू शकते. तसेच येथे परदेशी नागरिकांची ये-जाही वाढेल. 
– राजेंद्र गावित, खासदार, पालघर. 
 
English Headline: 
agriclture news in marathi, Palghar airport accelerates development
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पालघर palghar समुद्र पर्यटक पर्यावरण environment विमानतळ airport विकास साप snake पर्यटन tourism व्यापार राजेंद्र गावित rajendra gawit
Search Functional Tags: 
पालघर, Palghar, समुद्र, पर्यटक, पर्यावरण, Environment, विमानतळ, Airport, विकास, साप, Snake, पर्यटन, tourism, व्यापार, राजेंद्र गावित, Rajendra Gawit
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Palghar airport accelerates development
Meta Description: 
Palghar airport accelerates developmen
वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहेSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X