Take a fresh look at your lifestyle.

पावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणार

0


पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहे. यातच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्यात गारठा परतण्याची शक्यता आहे. आज (ता.८) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर जिल्ह्यांसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, अलिबाग येथे प्रत्येकी ३० मिलिमीटर, तर चिपळूण, लांजा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पावसाळी वातावरणामुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली असली, तरी किमान तापमान कमी होऊ लागले आहे. रविवारी (ता. ७) गोंदिया आणि नागपूर येथे नीचांकी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे उच्चांकी कमाल ३४.६ अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.७ (२०.६), जळगाव ३२.७ (१६.५), कोल्हापूर ३२.२ (२१.५), महाबळेश्‍वर २४.३ (१६.४), मालेगाव ३१.४ (१९), नाशिक २९.५ (२०.४), सांगली ३२.४ (२२), सातारा ३०.६ (२०.९), सोलापूर ३४.६ (१८.६), सांताक्रूझ ३३.९(२५), डहाणू ३२ (२५), रत्नागिरी ३४.४ (२२.१), औरंगाबाद ३०.५ (१७), नांदेड ३२.४ (१८.२), परभणी ३१.९ (१७.५), अकोला ३२.८ (१८.९), अमरावती ३१.६ (१६.२), ब्रह्मपुरी ३२.९ (१६.२), बुलडाणा ३१ (१६.५), चंद्रपूर ३२.६ (१६.४), गडचिरोली ३३.६(१७), गोंदिया ३१.२ (१५.५), नागपूर ३१.४ (१५.५), वर्धा ३१ (१६.८), वाशीम ३२ (२०), यवतमाळ ३०.५ (१६.५). 

News Item ID: 
820-news_story-1636307065-awsecm-441
Mobile Device Headline: 
पावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणार
Appearance Status Tags: 
Mukhya News
पावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणारपावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणार
Mobile Body: 

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहे. यातच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्यात गारठा परतण्याची शक्यता आहे. आज (ता.८) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर जिल्ह्यांसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, अलिबाग येथे प्रत्येकी ३० मिलिमीटर, तर चिपळूण, लांजा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पावसाळी वातावरणामुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली असली, तरी किमान तापमान कमी होऊ लागले आहे. रविवारी (ता. ७) गोंदिया आणि नागपूर येथे नीचांकी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे उच्चांकी कमाल ३४.६ अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.७ (२०.६), जळगाव ३२.७ (१६.५), कोल्हापूर ३२.२ (२१.५), महाबळेश्‍वर २४.३ (१६.४), मालेगाव ३१.४ (१९), नाशिक २९.५ (२०.४), सांगली ३२.४ (२२), सातारा ३०.६ (२०.९), सोलापूर ३४.६ (१८.६), सांताक्रूझ ३३.९(२५), डहाणू ३२ (२५), रत्नागिरी ३४.४ (२२.१), औरंगाबाद ३०.५ (१७), नांदेड ३२.४ (१८.२), परभणी ३१.९ (१७.५), अकोला ३२.८ (१८.९), अमरावती ३१.६ (१६.२), ब्रह्मपुरी ३२.९ (१६.२), बुलडाणा ३१ (१६.५), चंद्रपूर ३२.६ (१६.४), गडचिरोली ३३.६(१७), गोंदिया ३१.२ (१५.५), नागपूर ३१.४ (१५.५), वर्धा ३१ (१६.८), वाशीम ३२ (२०), यवतमाळ ३०.५ (१६.५). 

English Headline: 
agriculture news in marathi No rain prediction in state today says IMD
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
ऊस पाऊस महाराष्ट्र maharashtra पुणे सिंधुदुर्ग sindhudurg नगर हवामान विभाग sections अरबी समुद्र समुद्र कोकण konkan अलिबाग चिपळूण किमान तापमान नागपूर nagpur पूर floods सोलापूर जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
ऊस, पाऊस, महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, सिंधुदुर्ग, Sindhudurg, नगर, हवामान, विभाग, Sections, अरबी समुद्र, समुद्र, कोकण, Konkan, अलिबाग, चिपळूण, किमान तापमान, नागपूर, Nagpur, पूर, Floods, सोलापूर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
No rain prediction in state today says IMD
Meta Description: 
No rain prediction in state today says IMD
राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहे. यातच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्यात गारठा परतण्याची शक्यता आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X