पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात वाढ शक्य 


पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

१८ ते २४ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत पाऊस पडला नाही, नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी, जालना जिल्ह्यात सरासरी इतका तर उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला. 

कोकणातील सर्व जिल्हे, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भातील अकोला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अपुरा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 

 

News Item ID: 
820-news_story-1638024573-awsecm-115
Mobile Device Headline: 
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात वाढ शक्य 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Minimum temperature rise is possible due to rainy weatherMinimum temperature rise is possible due to rainy weather
Mobile Body: 

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

१८ ते २४ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत पाऊस पडला नाही, नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी, जालना जिल्ह्यात सरासरी इतका तर उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला. 

कोकणातील सर्व जिल्हे, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भातील अकोला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अपुरा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 

 

English Headline: 
Agriculture News in Marathi Minimum temperature rise is possible due to rainy weather
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पुणे विभाग sections विदर्भ vidarbha ऊस पाऊस बीड beed नांदेड nanded नाशिक nashik यवतमाळ yavatmal वाशिम washim नागपूर nagpur चंद्रपूर
Search Functional Tags: 
हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, विभाग, Sections, विदर्भ, Vidarbha, ऊस, पाऊस, बीड, Beed, नांदेड, Nanded, नाशिक, Nashik, यवतमाळ, Yavatmal, वाशिम, Washim, नागपूर, Nagpur, चंद्रपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Minimum temperature rise is possible due to rainy weather
Meta Description: 
Minimum temperature rise is possible due to rainy weather
पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment