पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई नगण्य : अशोक चव्हाण 

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी अकराशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यातील पीकविमा योजनेचे ५५० कोटी रुपये महसूल यंत्रणेच्या कार्यक्षम कारभारामुळे विमा कंपनीकडून आपल्याला घेता आले. तथापि, पीकविमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून, राज्य शासनाच्या नुकसान भरपाईच्या धर्तीवर हेक्टरी दहा हजार रुपयांपर्यंत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतुकीस सोमवारी (ता. २२) सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी उपस्थित होते. 

राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वी ६८०० रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करून, ती मदत आम्ही दहा हजार रुपये हेक्टरीपर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्‍न आमच्या निदर्शनास आले. पीकविमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली, ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले. 

News Item ID: 
820-news_story-1637678217-awsecm-684
Mobile Device Headline: 
पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई नगण्य : अशोक चव्हाण 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Compensation from crop insurance companies is negligible: Ashok ChavanCompensation from crop insurance companies is negligible: Ashok Chavan
Mobile Body: 

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी अकराशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यातील पीकविमा योजनेचे ५५० कोटी रुपये महसूल यंत्रणेच्या कार्यक्षम कारभारामुळे विमा कंपनीकडून आपल्याला घेता आले. तथापि, पीकविमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून, राज्य शासनाच्या नुकसान भरपाईच्या धर्तीवर हेक्टरी दहा हजार रुपयांपर्यंत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतुकीस सोमवारी (ता. २२) सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी उपस्थित होते. 

राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वी ६८०० रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करून, ती मदत आम्ही दहा हजार रुपये हेक्टरीपर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्‍न आमच्या निदर्शनास आले. पीकविमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली, ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले. 

English Headline: 
Agriculture News in Marathi Compensation from crop insurance companies is negligible: Ashok Chavan
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded विमा कंपनी कंपनी company अशोक चव्हाण ashok chavan रेल्वे आमदार नगर बाळ baby infant उत्पन्न बाजार समिती agriculture market committee सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग sections विकास प्रशासन administrations
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, विमा कंपनी, कंपनी, Company, अशोक चव्हाण, Ashok Chavan, रेल्वे, आमदार, नगर, बाळ, baby, infant, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग, Sections, विकास, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Compensation from crop insurance companies is negligible: Ashok Chavan
Meta Description: 
Compensation from crop insurance companies is negligible: Ashok Chavan
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी अकराशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X