पुणे जिल्ह्यात जमीन मोजणीसाठी  चार ‘कॉर्स स्टेशन’ची उभारणी 

पुणे : भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यात मोजणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स स्टेशन) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार असून, या तंत्रज्ञानामुळे पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी केवळ अर्धा तास लागणार आहे. 

राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात चार ठिकाणे निवडली आहेत. यामध्ये शिरूर, मावळ, पुरंदर आणि दौंड या चार ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारले आहेत. एक कॉर्स स्टेशन भोवतीच्या ३५ किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून, हे रीडिंग टॅबमध्ये दिसेल. राज्यात अशा प्रकारे ४०० रोव्हर बसविले आहेत. 

…असे होते मोजमाप 
सध्या जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनचा वापर करण्यात येतो. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येते आहे. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी एक दिवस ते चार दिवस लागत होते, ते काम आता अर्ध्या तासात होणार आहे. त्यामुळे दिवसभरात किमान तीन ते चार मोजणीची कामे पूर्ण करणे शक्य होईल. 

News Item ID: 
820-news_story-1637074294-awsecm-970
Mobile Device Headline: 
पुणे जिल्ह्यात जमीन मोजणीसाठी  चार ‘कॉर्स स्टेशन’ची उभारणी 
Appearance Status Tags: 
Mukhya News
For land survey in Pune district Construction of four 'Course Stations'For land survey in Pune district Construction of four 'Course Stations'
Mobile Body: 

पुणे : भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यात मोजणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स स्टेशन) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार असून, या तंत्रज्ञानामुळे पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी केवळ अर्धा तास लागणार आहे. 

राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात चार ठिकाणे निवडली आहेत. यामध्ये शिरूर, मावळ, पुरंदर आणि दौंड या चार ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारले आहेत. एक कॉर्स स्टेशन भोवतीच्या ३५ किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून, हे रीडिंग टॅबमध्ये दिसेल. राज्यात अशा प्रकारे ४०० रोव्हर बसविले आहेत. 

…असे होते मोजमाप 
सध्या जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनचा वापर करण्यात येतो. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येते आहे. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी एक दिवस ते चार दिवस लागत होते, ते काम आता अर्ध्या तासात होणार आहे. त्यामुळे दिवसभरात किमान तीन ते चार मोजणीची कामे पूर्ण करणे शक्य होईल. 

English Headline: 
Agriculture News in Marathi For land survey in Pune district Construction of four ‘Course Stations’
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
विभाग sections पुणे जीपीएस ठिकाणे शिरूर मावळ maval पुरंदर रेखा
Search Functional Tags: 
विभाग, Sections, पुणे, जीपीएस, ठिकाणे, शिरूर, मावळ, Maval, पुरंदर, रेखा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
For land survey in Pune district Construction of four ‘Course Stations’
Meta Description: 
For land survey in Pune district Construction of four ‘Course Stations’
भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यात मोजणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स स्टेशन) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X