फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर ः कीटकनाशक उर्वरित अंश व कीड-रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते, यंदाही निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना निर्यातीसाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

गेल्यावर्षी २०२०-२१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातून १४८६ हेक्टर क्षेत्रावर २०४९ फळबाग व भाजीपाला प्लॉटची नोंदणी झाली. यंदा २०२१-२२ साठी ही नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी नोंदणी किंवा नूतनीकरणाकरिता कृषी विभागाच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्वरित विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, बागेचा नकाशा, व आवश्यक नोंदणी फीसह अर्ज करावेत व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

नोंदणीची मुदत, शुल्क या प्रमाणे
ग्रेपनेट, पीक- द्राक्ष,-ऑक्टोबर २०२१ ते नोव्हेंबर २०२१ -५०/-रुपये प्रति १.५० हेक्टर क्षेत्राकरीता / द्राक्ष लेट फी- नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१-१००/- रु प्रति १.२० हेक्टर क्षेत्राकरिता. मँगोनेट- आंबा- डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२- फी आवश्यकता नाही. अनारनेट-डाळिंब-ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२२- फी आवश्यकता नाही. व्हेजनेट-भाजीपाला-वर्षभर सुरू परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक – फी आवश्यकता नाही. सिट्रसनेट-लिंबुवर्गीय-वर्षभर सुरू, परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक- फी आवश्यकता नाही.

News Item ID: 
820-news_story-1636030707-awsecm-316
Mobile Device Headline: 
फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी कृषी विभागाचे आवाहन
Appearance Status Tags: 
Section News
फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी  कृषी विभागाचे आवाहन   फळबागांची हॉर्टिनेटद्वारे करा नोंदणी  कृषी विभागाचे आवाहन
Mobile Body: 

सोलापूर ः कीटकनाशक उर्वरित अंश व कीड-रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते, यंदाही निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना निर्यातीसाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

गेल्यावर्षी २०२०-२१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातून १४८६ हेक्टर क्षेत्रावर २०४९ फळबाग व भाजीपाला प्लॉटची नोंदणी झाली. यंदा २०२१-२२ साठी ही नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी नोंदणी किंवा नूतनीकरणाकरिता कृषी विभागाच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्वरित विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, ८ अ उतारा, बागेचा नकाशा, व आवश्यक नोंदणी फीसह अर्ज करावेत व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

नोंदणीची मुदत, शुल्क या प्रमाणे
ग्रेपनेट, पीक- द्राक्ष,-ऑक्टोबर २०२१ ते नोव्हेंबर २०२१ -५०/-रुपये प्रति १.५० हेक्टर क्षेत्राकरीता / द्राक्ष लेट फी- नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१-१००/- रु प्रति १.२० हेक्टर क्षेत्राकरिता. मँगोनेट- आंबा- डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२- फी आवश्यकता नाही. अनारनेट-डाळिंब-ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२२- फी आवश्यकता नाही. व्हेजनेट-भाजीपाला-वर्षभर सुरू परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक – फी आवश्यकता नाही. सिट्रसनेट-लिंबुवर्गीय-वर्षभर सुरू, परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक- फी आवश्यकता नाही.

English Headline: 
Orchards should be registered through Hortinet. Appeal to the Department of Agriculture
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर फळबाग horticulture कृषी विभाग agriculture department विभाग sections द्राक्ष डाळ डाळिंब citrus
Search Functional Tags: 
सोलापूर, फळबाग, Horticulture, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, द्राक्ष, डाळ, डाळिंब, Citrus
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Orchards should be registered through Hortinet. Appeal to the Department of Agriculture
Meta Description: 
Orchards should be registered through Hortinet. Appeal to the Department of Agriculture
सोलापूर ः कीटकनाशक उर्वरित अंश व कीड-रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते, यंदाही निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना निर्यातीसाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X