बार्शीत फुलपाखरू उद्यान निर्माण करणार : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असून, बार्शी व पंढरपूर येथे अमृत वनांची निर्मिती तर बार्शी येथे फुलपाखरू उद्यान निर्माण करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दुरचित्र प्रणालीद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायती मध्ये माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश व वायू या पंचतत्वानुसार विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. या अंतर्गत ४८ हजार १३१ वृक्षांची लागवड केलेली असून, त्यातील ४३ हजार ८२९ वृक्षाचे संवर्धन झाले आहे. तसेच सर्व नगरपालिका क्षेत्रात हेरिटेज वृक्षाची गणना सुरू झालेली असून आत्तापर्यंत ५४४ वृक्ष हेरिटेज म्हणून नोंदवले असून त्यांचे जिओ-टॅगिंग केलेले आहे,’’ असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात ३७ हरितक्षेत्रे 
या अभियानांतर्गत पंचवीस रोपवाटिका निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून, आत्तापर्यंत २० रोपवाटिकेची निर्मिती केली आहे. तर सर्व नगरपालिका हद्दीत नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्रची एकूण संख्या ३७ इतकी आहे. तर त्याचे एकूण क्षेत्रफळ ८८ हजार ८७ चौरस मीटर इतके असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.  

News Item ID: 
820-news_story-1637146184-awsecm-774
Mobile Device Headline: 
बार्शीत फुलपाखरू उद्यान निर्माण करणार : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
Appearance Status Tags: 
Section News
Barshi will create a butterfly gardenBarshi will create a butterfly garden
Mobile Body: 

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असून, बार्शी व पंढरपूर येथे अमृत वनांची निर्मिती तर बार्शी येथे फुलपाखरू उद्यान निर्माण करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दुरचित्र प्रणालीद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायती मध्ये माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश व वायू या पंचतत्वानुसार विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. या अंतर्गत ४८ हजार १३१ वृक्षांची लागवड केलेली असून, त्यातील ४३ हजार ८२९ वृक्षाचे संवर्धन झाले आहे. तसेच सर्व नगरपालिका क्षेत्रात हेरिटेज वृक्षाची गणना सुरू झालेली असून आत्तापर्यंत ५४४ वृक्ष हेरिटेज म्हणून नोंदवले असून त्यांचे जिओ-टॅगिंग केलेले आहे,’’ असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात ३७ हरितक्षेत्रे 
या अभियानांतर्गत पंचवीस रोपवाटिका निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून, आत्तापर्यंत २० रोपवाटिकेची निर्मिती केली आहे. तर सर्व नगरपालिका हद्दीत नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्रची एकूण संख्या ३७ इतकी आहे. तर त्याचे एकूण क्षेत्रफळ ८८ हजार ८७ चौरस मीटर इतके असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.  

English Headline: 
agriclture news in marathi,Barshi will create a butterfly garden
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods पंढरपूर वन forest फुलपाखरू उद्यान पुणे विभाग sections प्रशासन administrations नगर नगरपालिका नगर पंचायत वृक्ष जिओ jio
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, पंढरपूर, वन, forest, फुलपाखरू, उद्यान, पुणे, विभाग, Sections, प्रशासन, Administrations, नगर, नगरपालिका, नगर पंचायत, वृक्ष, जिओ, Jio
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Barshi will create a butterfly garden
Meta Description: 
Barshi will create a butterfly garden
सोलापूर : माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असून, बार्शी व पंढरपूर येथे अमृत वनांची निर्मिती तर बार्शी येथे फुलपाखरू उद्यान निर्माण करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X