बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवर

सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, बाजार समितीला लागणाऱ्या एकूण विजेच्या ७० टक्के गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. त्यामुळे विजेच्या बचतीसह खर्चातही बचत करणारा हा प्रकल्प राबविणारी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.
 
सभापती राऊत, श्री. मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे पूजन करून तो कार्यान्वित करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती महावितरणकडून वीज घेऊन बाजार समिती आवारातील गाळेधारकांना पुरवठा करते. बाजार समितीचे कार्यालय व आवारातील गाळेधारक यांचे मिळून दरमहा साधारणत: तीन ते चार लाख रुपये वीजबिल येत होते. बाजार समितीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यामुळे आता हे बिल वाचणार आहे.

या प्रकल्पातून रोज सुमारे ३८४ युनिट अशी महिन्याला ११५२० युनिट वीज तयार होईल. यातून बाजार समितीचे कार्यालय, स्ट्रीट लाइट, जनावर बाजार, फळेभाजीपाला मार्केट व आवारातील गाळेधारक यांना वीजपुरवठा होणार आहे. 

News Item ID: 
820-news_story-1635859899-awsecm-273
Mobile Device Headline: 
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवर
Appearance Status Tags: 
Tajya News
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरबार्शी बाजार समिती सौरऊर्जेवर
Mobile Body: 

सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, बाजार समितीला लागणाऱ्या एकूण विजेच्या ७० टक्के गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. त्यामुळे विजेच्या बचतीसह खर्चातही बचत करणारा हा प्रकल्प राबविणारी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.
 
सभापती राऊत, श्री. मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे पूजन करून तो कार्यान्वित करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती महावितरणकडून वीज घेऊन बाजार समिती आवारातील गाळेधारकांना पुरवठा करते. बाजार समितीचे कार्यालय व आवारातील गाळेधारक यांचे मिळून दरमहा साधारणत: तीन ते चार लाख रुपये वीजबिल येत होते. बाजार समितीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यामुळे आता हे बिल वाचणार आहे.

या प्रकल्पातून रोज सुमारे ३८४ युनिट अशी महिन्याला ११५२० युनिट वीज तयार होईल. यातून बाजार समितीचे कार्यालय, स्ट्रीट लाइट, जनावर बाजार, फळेभाजीपाला मार्केट व आवारातील गाळेधारक यांना वीजपुरवठा होणार आहे. 

English Headline: 
Agriculture news in marathi Barshi Market Committee on Solar Energy
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee वीज
Search Functional Tags: 
सोलापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, वीज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Barshi Market Committee on Solar Energy
Meta Description: 
Barshi Market Committee on Solar Energy
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, बाजार समितीला लागणाऱ्या एकूण विजेच्या ७० टक्के गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X