बिळाशी परिसरातील ऊस लागला वाळू

बिळाशी, जि. सांगली ः जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक विद्युत खांब जमीनदोस्त झाले. ते पूर्ववत करण्यासाठी अजूनही महावितरण विभागाकडून दिरंगाई होत आहे. बिळाशीसह परिसरातील अकरा गावातील विशेषतः ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागली आहेत. ‘वारणा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या उशाला, कोरड मात्र पिकांना’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

या वर्षी उद्‌भवलेल्या महापूर परिस्थितीमुळे विशेषतः वारणा नदीकाठ परिसरातील उसाचे मोठे नुकसान झाले होते. महापूर परिस्थितीत शिराळा तालुक्याच्या पश्‍चिम-उत्तर भागात सध्या ऊसतोडणीने जोर धरला आहे  बिळाशी परिसरासह वधसवाडी, कुसाईवाडी, दुरुंदेवाडी, मांगरुळ, बेलेवाडी, शिंदेवाडी, रिळे, पावलेवाडी, अस्वलेवाडी, फुपेरे, कणदूर, शिराळे खुर्द आदी गावांतील बहुतांश शेतकरी विनापाणीच पिके तोडू लागले आहेत. 

महापूर ओसरल्यानंतर महावितरण वीजपुरवठा सुरळीत करेल, अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र अजूनही वितरण विभागाने विशेष लक्ष न दिल्याने पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. त्याचा फटका म्हणून उसाच्या वजनात मोठी घट होऊ लागली आहे. महावितरणने काही ठिकाणी कामे सुरू केली असली तरी कामाचा वेग संथ आहे.

शेतकऱ्यांची अर्थकारण विस्कळीत

ऊस हे नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकरी आपले वार्षिक आर्थिक नियोजन त्या पिकांवर करत असतो. सध्या ऊस पीक रणरणत्या उन्हाने परिपूर्ण सुकले आहे. त्याला सध्या पाण्याची नितांत गरज होती. परंतु वेळेत त्यास पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या उताऱ्याचा (टनेजचा) मोठा धोका सहन करावा लागत आहे. त्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे.

News Item ID: 
820-news_story-1637758181-awsecm-796
Mobile Device Headline: 
बिळाशी परिसरातील ऊस लागला वाळू
Appearance Status Tags: 
Section News
In the vicinity of the cat Sugarcane is sandIn the vicinity of the cat Sugarcane is sand
Mobile Body: 

बिळाशी, जि. सांगली ः जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक विद्युत खांब जमीनदोस्त झाले. ते पूर्ववत करण्यासाठी अजूनही महावितरण विभागाकडून दिरंगाई होत आहे. बिळाशीसह परिसरातील अकरा गावातील विशेषतः ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागली आहेत. ‘वारणा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या उशाला, कोरड मात्र पिकांना’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

या वर्षी उद्‌भवलेल्या महापूर परिस्थितीमुळे विशेषतः वारणा नदीकाठ परिसरातील उसाचे मोठे नुकसान झाले होते. महापूर परिस्थितीत शिराळा तालुक्याच्या पश्‍चिम-उत्तर भागात सध्या ऊसतोडणीने जोर धरला आहे  बिळाशी परिसरासह वधसवाडी, कुसाईवाडी, दुरुंदेवाडी, मांगरुळ, बेलेवाडी, शिंदेवाडी, रिळे, पावलेवाडी, अस्वलेवाडी, फुपेरे, कणदूर, शिराळे खुर्द आदी गावांतील बहुतांश शेतकरी विनापाणीच पिके तोडू लागले आहेत. 

महापूर ओसरल्यानंतर महावितरण वीजपुरवठा सुरळीत करेल, अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र अजूनही वितरण विभागाने विशेष लक्ष न दिल्याने पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. त्याचा फटका म्हणून उसाच्या वजनात मोठी घट होऊ लागली आहे. महावितरणने काही ठिकाणी कामे सुरू केली असली तरी कामाचा वेग संथ आहे.

शेतकऱ्यांची अर्थकारण विस्कळीत

ऊस हे नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकरी आपले वार्षिक आर्थिक नियोजन त्या पिकांवर करत असतो. सध्या ऊस पीक रणरणत्या उन्हाने परिपूर्ण सुकले आहे. त्याला सध्या पाण्याची नितांत गरज होती. परंतु वेळेत त्यास पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या उताऱ्याचा (टनेजचा) मोठा धोका सहन करावा लागत आहे. त्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi, In the vicinity of the cat Sugarcane is sand
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पूर floods महावितरण विभाग sections ऊस पाणी water
Search Functional Tags: 
पूर, Floods, महावितरण, विभाग, Sections, ऊस, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In the vicinity of the cat Sugarcane is sand
Meta Description: 
In the vicinity of the cat Sugarcane is sand
बिळाशी, जि. सांगली ः जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक विद्युत खांब जमीनदोस्त झाले. ते पूर्ववत करण्यासाठी अजूनही महावितरण विभागाकडून दिरंगाई होत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X