‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन 

अकोला ः अकोटपासून जवळच असलेल्या काळगव्हाण शिवारात संजय निचळ यांनी यंदाच्या हंगामात बीबीएफवर सोयाबीनची लागवड करून एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन काढले आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असूनही बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पीक वाचले व चांगले उत्पादन झाले, असे निचळ यांनी सांगितले. 

संजय निचळ यांनी सोयाबीनची १७ जूनला लागवड केली होती. लागवडीच्या वेळी बुरशीनाशक, कीटकनाशक व पीएचबीची बीज प्रक्रिया केली. पेरणीसोबतच तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर कंपोस्ट खत एकरी ५ बॅग, २०.२०.० एकरी एक बॅग, अशी खतमात्रा दिली. पिकाला दोन वेळा डवरणी आणि चार वेळा फवारण्या घेतल्या. प्रत्येक फवारणीमध्ये कीटकनाशकासह बुरशीनाशक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला. सरी वरंबा पद्धतीमुळे जास्त पाऊस होऊनही पिकाचे नुकसान टाळता आले.

पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून गेले. ताणाच्या काळात बेडमुळे जमिनीतील ओलाव्याचा फायदा झाला. पिकाला हवा खेळती मिळाल्याने पोषण चांगले झाले. परिणामी, मोठ्या प्रमाणात शेंगा धरल्या. यामुळे सोयाबीनचा एकरी १७ क्विंटलपर्यंत उतारा लागल्याची माहिती निचळ यांनी दिली. (संजय निचळ, मो. ९४२३७६२६०१) 

News Item ID: 
820-news_story-1635515950-awsecm-643
Mobile Device Headline: 
‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन 
Appearance Status Tags: 
Section News
 ‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन  Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans ‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन  Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans
Mobile Body: 

अकोला ः अकोटपासून जवळच असलेल्या काळगव्हाण शिवारात संजय निचळ यांनी यंदाच्या हंगामात बीबीएफवर सोयाबीनची लागवड करून एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन काढले आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असूनही बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पीक वाचले व चांगले उत्पादन झाले, असे निचळ यांनी सांगितले. 

संजय निचळ यांनी सोयाबीनची १७ जूनला लागवड केली होती. लागवडीच्या वेळी बुरशीनाशक, कीटकनाशक व पीएचबीची बीज प्रक्रिया केली. पेरणीसोबतच तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर कंपोस्ट खत एकरी ५ बॅग, २०.२०.० एकरी एक बॅग, अशी खतमात्रा दिली. पिकाला दोन वेळा डवरणी आणि चार वेळा फवारण्या घेतल्या. प्रत्येक फवारणीमध्ये कीटकनाशकासह बुरशीनाशक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला. सरी वरंबा पद्धतीमुळे जास्त पाऊस होऊनही पिकाचे नुकसान टाळता आले.

पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून गेले. ताणाच्या काळात बेडमुळे जमिनीतील ओलाव्याचा फायदा झाला. पिकाला हवा खेळती मिळाल्याने पोषण चांगले झाले. परिणामी, मोठ्या प्रमाणात शेंगा धरल्या. यामुळे सोयाबीनचा एकरी १७ क्विंटलपर्यंत उतारा लागल्याची माहिती निचळ यांनी दिली. (संजय निचळ, मो. ९४२३७६२६०१) 

English Headline: 
Agriculture News in Marathi Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मात mate कीटकनाशक खत fertiliser ऊस पाऊस ओला
Search Functional Tags: 
मात, mate, कीटकनाशक, खत, Fertiliser, ऊस, पाऊस, ओला
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans
Meta Description: 
Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans
अकोटपासून जवळच असलेल्या काळगव्हाण शिवारात संजय निचळ यांनी यंदाच्या हंगामात बीबीएफवर सोयाबीनची लागवड करून एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन काढले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X