बुलडाणा जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची २५ जानेवारीपर्यंत खरेदी

बुलडाणा : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या हंगामासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी २५ जानेवारी २०२२ पर्यंत केली जाणार आहे.

या हंगामात मूग ७२७५, उडीद ६३००, सोयाबीन ३९५० रुपये प्रतिक्विंटल हमीदराने नाफेडमार्फत खरेदी केली जाईल. मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकऱ्यांचा मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात दहा केंद्रांना मान्यता देण्यात आली. यामध्ये तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समिती देऊळगावराजा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा तसेच मोताळा येथे संत गजानन कृषी उत्पादक कंपनी, साखरखेर्डा (ता. सिं. राजा) येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली (केंद्र उंड्री, ता. चिखली), मॉ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड (केंद्र सिंदखेडराजा) यांचा समावेश आहे. 

या केंद्रांत मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्यांनी या संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले.

News Item ID: 
820-news_story-1636375834-awsecm-466
Mobile Device Headline: 
बुलडाणा जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची २५ जानेवारीपर्यंत खरेदी
Appearance Status Tags: 
Section News
Purchase of green gram, urad and soybean in Buldana district till January 25Purchase of green gram, urad and soybean in Buldana district till January 25
Mobile Body: 

बुलडाणा : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या हंगामासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी २५ जानेवारी २०२२ पर्यंत केली जाणार आहे.

या हंगामात मूग ७२७५, उडीद ६३००, सोयाबीन ३९५० रुपये प्रतिक्विंटल हमीदराने नाफेडमार्फत खरेदी केली जाईल. मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकऱ्यांचा मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात दहा केंद्रांना मान्यता देण्यात आली. यामध्ये तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समिती देऊळगावराजा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा तसेच मोताळा येथे संत गजानन कृषी उत्पादक कंपनी, साखरखेर्डा (ता. सिं. राजा) येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली (केंद्र उंड्री, ता. चिखली), मॉ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड (केंद्र सिंदखेडराजा) यांचा समावेश आहे. 

या केंद्रांत मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्यांनी या संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले.

English Headline: 
Agriculture news in marathi, Purchase of green gram, urad and soybean in Buldana district till January 25
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मूग उडीद सोयाबीन शेती farming
Search Functional Tags: 
मूग, उडीद, सोयाबीन, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Purchase of green gram, urad and soybean in Buldana district till January 25
Meta Description: 
Purchase of green gram, urad and soybean in Buldana district till January 25
बुलडाणा : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या हंगामासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी २५ जानेवारी २०२२ पर्यंत केली जाणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X