बुलडाण्यातील ७४२ गावांची पैसेवारी ५० च्या आत

बुलडाणा ः जिल्ह्यात या मोसमात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा प्रभाव पिकांच्या पैसेवारी दिसून येत आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित पीक पैसेवारीत एकूण १४१९ गावांपैकी ७४२ गावांची पैसेवारी ५० च्या आत निघाली आहे. तर ६७७ गावांमध्ये मात्र ही पैसेवारी ५० पेक्षा अधिक दर्शविण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सातत्याने पाऊस झाला. पूरही वाहिले. संततधार, अतिवृष्टीने जिल्ह्यात सुमारे ५३ टक्के खरीप क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल प्रशासनाकडूनच तयार झालेला आहे. अशा परिस्थितीत सुधारित पैसेवारी कशी येते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

जिल्ह्यात १४१९ गावे आहेत. यापैकी सुधारित पीक पैसेवारीत ६७७ गावे ५० पैशांच्यावर आहेत. ७४२ गावे ५० पैशांच्या आत निघाली. तालुकानिहाय विचार केला तर बुलडाणा तालुक्यातील ९८ गावांची पैसेवारी ४६ पैसे आलेली आहे. चिखली तालुक्याची ५७ पैसे (१४४ गावे), देऊळगावराजा ४८ पैसे (६४ गावे), मेहकर ४७ (१६१), लोणार ५८ (९१), सिंदखेडराजा ४७ (११४), मलकापूर ४८ (७३), मोताळा ४७ (१२०), नांदुरा ४५ (११२), खामगाव ५४ (१४५), शेगाव ६४ (७३), जळगाव जामोद ५६ (११९), संग्रामपूर ५१ (१०५ गावे) आहेत. अंतिम पैसेवारीवर दुष्काळाचा शिक्कामोर्तब होत असतो. या पैसेवारीवर त्यादृष्टीने दिशानिर्देश मिळत आहेत. अंतिम पैसेवारी आल्यानंतर जिल्ह्यात कुठला भाग दुष्काळी आहे, हे निश्‍चित होईल.

५० पैशांच्या आतील तालुके

बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, 

५० पैशांवरील तालुके

चिखली, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर

News Item ID: 
820-news_story-1635775786-awsecm-317
Mobile Device Headline: 
बुलडाण्यातील ७४२ गावांची पैसेवारी ५० च्या आत
Appearance Status Tags: 
Section News
Of 742 villages in Buldhana Within 50 percentOf 742 villages in Buldhana Within 50 percent
Mobile Body: 

बुलडाणा ः जिल्ह्यात या मोसमात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा प्रभाव पिकांच्या पैसेवारी दिसून येत आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित पीक पैसेवारीत एकूण १४१९ गावांपैकी ७४२ गावांची पैसेवारी ५० च्या आत निघाली आहे. तर ६७७ गावांमध्ये मात्र ही पैसेवारी ५० पेक्षा अधिक दर्शविण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सातत्याने पाऊस झाला. पूरही वाहिले. संततधार, अतिवृष्टीने जिल्ह्यात सुमारे ५३ टक्के खरीप क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल प्रशासनाकडूनच तयार झालेला आहे. अशा परिस्थितीत सुधारित पैसेवारी कशी येते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

जिल्ह्यात १४१९ गावे आहेत. यापैकी सुधारित पीक पैसेवारीत ६७७ गावे ५० पैशांच्यावर आहेत. ७४२ गावे ५० पैशांच्या आत निघाली. तालुकानिहाय विचार केला तर बुलडाणा तालुक्यातील ९८ गावांची पैसेवारी ४६ पैसे आलेली आहे. चिखली तालुक्याची ५७ पैसे (१४४ गावे), देऊळगावराजा ४८ पैसे (६४ गावे), मेहकर ४७ (१६१), लोणार ५८ (९१), सिंदखेडराजा ४७ (११४), मलकापूर ४८ (७३), मोताळा ४७ (१२०), नांदुरा ४५ (११२), खामगाव ५४ (१४५), शेगाव ६४ (७३), जळगाव जामोद ५६ (११९), संग्रामपूर ५१ (१०५ गावे) आहेत. अंतिम पैसेवारीवर दुष्काळाचा शिक्कामोर्तब होत असतो. या पैसेवारीवर त्यादृष्टीने दिशानिर्देश मिळत आहेत. अंतिम पैसेवारी आल्यानंतर जिल्ह्यात कुठला भाग दुष्काळी आहे, हे निश्‍चित होईल.

५० पैशांच्या आतील तालुके

बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, 

५० पैशांवरील तालुके

चिखली, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर

English Headline: 
Agriculture news in marathi, Of 742 villages in Buldhana Within 50 percent
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
वन forest अतिवृष्टी पूर floods पैसेवारी paisewari प्रशासन administrations खरीप ऊस पाऊस मलकापूर खामगाव khamgaon जळगाव jangaon
Search Functional Tags: 
वन, forest, अतिवृष्टी, पूर, Floods, पैसेवारी, paisewari, प्रशासन, Administrations, खरीप, ऊस, पाऊस, मलकापूर, खामगाव, Khamgaon, जळगाव, Jangaon
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Of 742 villages in Buldhana Within 50 percent
Meta Description: 
Of 742 villages in Buldhana Within 50 percent

बुलडाणा ः जिल्ह्यात या मोसमात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा प्रभाव पिकांच्या पैसेवारी दिसून येत आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित पीक पैसेवारीत एकूण १४१९ गावांपैकी ७४२ गावांची पैसेवारी ५० च्या आत निघाली आहे. तर ६७७ गावांमध्ये मात्र ही पैसेवारी ५० पेक्षा अधिक दर्शविण्यात आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X