Take a fresh look at your lifestyle.

बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी 

0

राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी सोमवारी (ता. १५) होणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यती भरविल्यामुळे आयोजकांवर व बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य शासनाने वकील ॲड. सचिन पाटील यांना सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी सहर्ष स्‍वागत करतो. राज्य शासनाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असून, मी व्यक्तिशः याबाबत लक्ष घालत आहे. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि बैलगाडा शर्यती लवकर सुरू होतील, असे आढळराव पाटील म्हणाले. 

News Item ID: 
820-news_story-1636657713-awsecm-333
Mobile Device Headline: 
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी 
Appearance Status Tags: 
Tajya News
bailgada_1.jpgbailgada_1.jpg
Mobile Body: 

राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी सोमवारी (ता. १५) होणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यती भरविल्यामुळे आयोजकांवर व बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य शासनाने वकील ॲड. सचिन पाटील यांना सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी सहर्ष स्‍वागत करतो. राज्य शासनाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असून, मी व्यक्तिशः याबाबत लक्ष घालत आहे. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि बैलगाडा शर्यती लवकर सुरू होतील, असे आढळराव पाटील म्हणाले. 

English Headline: 
agriculture news in marathi Hearing on bullock cart race case on Monday
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
बैलगाडा शर्यत bullock cart race सर्वोच्च न्यायालय पुणे महाराष्ट्र maharashtra खासदार शिवाजीराव आढळराव shivajirao adhalrao वकील विकास
Search Functional Tags: 
बैलगाडा शर्यत, Bullock Cart Race, सर्वोच्च न्यायालय, पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, खासदार, शिवाजीराव आढळराव, Shivajirao Adhalrao, वकील, विकास
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Hearing on bullock cart race case on Monday
Meta Description: 
Hearing on bullock cart race case on Monday
बैलगाडा शर्यत बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर सोमवारी (ता. १५) सुनावणी होणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X