मराठवाड्यात रब्बी पेरणी संथच; केवळ ९ टक्‍के पेरणी उरकली 

औरंगाबाद : खरिपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर आशा असलेल्या रब्बी हंगामातील पेरणीही लांबणीवर पडली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती. शिवाय काही पिकांचा पेरणीचा कालावधी हातचा गेल्याने अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होऊ शकेल का हा प्रश्‍न आहे. 

यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत मिळून रब्बीचे सरासरी ६ लाख ४ हजार ५३२ हेक्‍टर क्षेत्र आहे. ९ नोव्हेंबर अखेरपर्यंत ५५ हजार ९०१ हेक्‍टरवर ९.२५ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ४८ हजार ६८४ हेक्‍टर आहे. त्यापैकी २४५७ हेक्‍टरवर अर्थात १.६५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर आहे. त्यापैकी ७८७८ हेक्‍टरवर, अर्थात ४.५२ टक्‍के पेरणी उरकली आहे. बीड जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ८१ हजार ४७९ हेक्‍टर आहे. त्यापैकी ४५ हजार ५६५ हेक्‍टरवर, अर्थात १६.१९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. 
 
तीन जिल्हे मिळून सरासरी व प्रत्यक्ष पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
पीक. सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्‍केवारी 
रब्‌बी ज्वारी. ३०२१८७ ४१४८७ १३.६९ 
गहू ९९१२६ १५८९ १.६० 
मका २९५९६ १२१८ ४.१२ 
इतर तृणधान्य २४९८. ७० २.८० 
हरभरा १६५३७७. ११४६५. ६.९३ 
इतर कडधान्य. १३०.२०. २.३० 
करडई. ३७८८ २५.२०

०.६७ 

पीकनिहाय पेरणी अपेक्षित कालावधी 

 • रब्बी ज्वारी  : कोरडवाहू १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत, बागायती : ३१ ऑक्टोबरपर्यंत. 
 • गहू  : नोव्हेबर २० पर्यंत, उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत. 
 • हरभरा : कोरडवाहूसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा, बागायती  : ऑक्टोबरचा शेवटचा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा. 
 • करडई : बागायती ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेबरपर्यंत. 
 • जवस : १५ ऑक्टोबरपर्यंत. 
 • मोहरी : नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात. 
 • बटाटे : ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा. 
 • ऊस : सुरू : जानेवारी- फेब्रुवारी, पूर्वहंगामी :ऑक्टोबर – नोव्हेंबर 
News Item ID: 
820-news_story-1636656407-awsecm-555
Mobile Device Headline: 
मराठवाड्यात रब्बी पेरणी संथच; केवळ ९ टक्‍के पेरणी उरकली 
Appearance Status Tags: 
Mukhya News
९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती. ९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती.
Mobile Body: 

औरंगाबाद : खरिपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर आशा असलेल्या रब्बी हंगामातील पेरणीही लांबणीवर पडली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती. शिवाय काही पिकांचा पेरणीचा कालावधी हातचा गेल्याने अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होऊ शकेल का हा प्रश्‍न आहे. 

यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत मिळून रब्बीचे सरासरी ६ लाख ४ हजार ५३२ हेक्‍टर क्षेत्र आहे. ९ नोव्हेंबर अखेरपर्यंत ५५ हजार ९०१ हेक्‍टरवर ९.२५ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ४८ हजार ६८४ हेक्‍टर आहे. त्यापैकी २४५७ हेक्‍टरवर अर्थात १.६५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर आहे. त्यापैकी ७८७८ हेक्‍टरवर, अर्थात ४.५२ टक्‍के पेरणी उरकली आहे. बीड जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ८१ हजार ४७९ हेक्‍टर आहे. त्यापैकी ४५ हजार ५६५ हेक्‍टरवर, अर्थात १६.१९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. 
 
तीन जिल्हे मिळून सरासरी व प्रत्यक्ष पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
पीक. सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्‍केवारी 
रब्‌बी ज्वारी. ३०२१८७ ४१४८७ १३.६९ 
गहू ९९१२६ १५८९ १.६० 
मका २९५९६ १२१८ ४.१२ 
इतर तृणधान्य २४९८. ७० २.८० 
हरभरा १६५३७७. ११४६५. ६.९३ 
इतर कडधान्य. १३०.२०. २.३० 
करडई. ३७८८ २५.२०

०.६७ 

पीकनिहाय पेरणी अपेक्षित कालावधी 

 • रब्बी ज्वारी  : कोरडवाहू १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत, बागायती : ३१ ऑक्टोबरपर्यंत. 
 • गहू  : नोव्हेबर २० पर्यंत, उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत. 
 • हरभरा : कोरडवाहूसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा, बागायती  : ऑक्टोबरचा शेवटचा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा. 
 • करडई : बागायती ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेबरपर्यंत. 
 • जवस : १५ ऑक्टोबरपर्यंत. 
 • मोहरी : नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात. 
 • बटाटे : ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा. 
 • ऊस : सुरू : जानेवारी- फेब्रुवारी, पूर्वहंगामी :ऑक्टोबर – नोव्हेंबर 
English Headline: 
agriculture news in marathi only nine percent Sowing completed in Marathawada
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
औरंगाबाद aurangabad बीड beed रब्बी हंगाम गहू wheat तृणधान्य cereals कडधान्य कोरडवाहू बागायत ऊस
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, बीड, Beed, रब्बी हंगाम, गहू, wheat, तृणधान्य, cereals, कडधान्य, कोरडवाहू, बागायत, ऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
only nine percent Sowing completed in Marathawada
Meta Description: 
only nine percent Sowing completed in Marathawada
९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X