महाकृषी ऊर्जा अभियानाला  नगर जिल्ह्यात प्रतिसाद 

नगर ः राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी दिली आहे. १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. शिवाय जिल्ह्यातील जवळपास ४ लाख शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील १६४९ कोटी ८३ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. एकरकमी योजनेच्या लाभातून सुमारे ९ हजार ३५६ शेतकऱ्यांची वीजबिले कोरी झाली आहेत. महावितरणकडून ही माहिती देण्यात आली. 

राज्यात शेतकऱ्यांकडील वीजबिले थकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने वीजबिले भरावीत यासाठी कृषिपंपांची वीज तोडली जात आहे. पिकांना पाणी देण्याच्या कालावधीतच वीज तोडली जात असल्याने शेतकरी, राजकीय नेते, संघटनाचे प्रतिनिधी अक्रमक झाले आहेत. एकरकमी वीजबिले भरल्यास शेतकऱ्यांना धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकीची माफी देत महाकृषी योजना राबवली जात आहे. 

नगर जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ८६८ शेतकऱ्यांकडे ५ हजार ३० कोटी ८२ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १६४९ कोटी ८३ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन, तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे २ कोटी ५७ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ३३७८.४२ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १६८९ कोटी २१ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १६८९ कोटी २१ लाख रुपयेही माफ होतील, असे महावितरणकडून सांगण्यात आले. 

१ लाख ६० हजार शेतकऱ्यांचा सहभाग 
नगर जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ७७ कोटी ४३ लाखांचे चालू वीजबिल व ४५ कोटी ३१ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या शिवाय एकरकमी वीजबीले भरून जिल्ह्यातील ९ हजार ३५६ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ३८ कोटी २४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ५ कोटी ८२ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे १९ कोटी १२ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे १९ कोटी १२ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

News Item ID: 
820-news_story-1638714044-awsecm-772
Mobile Device Headline: 
महाकृषी ऊर्जा अभियानाला  नगर जिल्ह्यात प्रतिसाद 
Appearance Status Tags: 
Section News
Mahakrishi Urja Abhiyanala Response in Nagar districtMahakrishi Urja Abhiyanala Response in Nagar district
Mobile Body: 

पुणे नगर ः राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी दिली आहे. १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. शिवाय जिल्ह्यातील जवळपास ४ लाख शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील १६४९ कोटी ८३ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. एकरकमी योजनेच्या लाभातून सुमारे ९ हजार ३५६ शेतकऱ्यांची वीजबिले कोरी झाली आहेत. महावितरणकडून ही माहिती देण्यात आली. 

राज्यात शेतकऱ्यांकडील वीजबिले थकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने वीजबिले भरावीत यासाठी कृषिपंपांची वीज तोडली जात आहे. पिकांना पाणी देण्याच्या कालावधीतच वीज तोडली जात असल्याने शेतकरी, राजकीय नेते, संघटनाचे प्रतिनिधी अक्रमक झाले आहेत. एकरकमी वीजबिले भरल्यास शेतकऱ्यांना धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकीची माफी देत महाकृषी योजना राबवली जात आहे. 

नगर जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ८६८ शेतकऱ्यांकडे ५ हजार ३० कोटी ८२ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १६४९ कोटी ८३ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन, तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे २ कोटी ५७ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ३३७८.४२ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १६८९ कोटी २१ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १६८९ कोटी २१ लाख रुपयेही माफ होतील, असे महावितरणकडून सांगण्यात आले. 

१ लाख ६० हजार शेतकऱ्यांचा सहभाग 
नगर जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ७७ कोटी ४३ लाखांचे चालू वीजबिल व ४५ कोटी ३१ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या शिवाय एकरकमी वीजबीले भरून जिल्ह्यातील ९ हजार ३५६ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ३८ कोटी २४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ५ कोटी ८२ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे १९ कोटी १२ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे १९ कोटी १२ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

English Headline: 
Agriculture News in Marathi Mahakrishi Urja Abhiyanala Response in Nagar district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
वीज पुणे नगर संघटना unions व्याज
Search Functional Tags: 
वीज, पुणे, नगर, संघटना, Unions, व्याज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Mahakrishi Urja Abhiyanala Response in Nagar district
Meta Description: 
Mahakrishi Urja Abhiyanala
Response in Nagar district
राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी दिली आहे. १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment