महापुराच्या नुकसानीनंतरही पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त

सांगली ः या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर झाली आहे. ही सुधारित पैसेवारी आहे. मात्र अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. परंतु पैसेवारी अशीच राहिल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याची सुधारित पैसेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाहीत. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. कृष्णा आणि वारणेला महापूर आला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्यांत महापुराने पिकांचे अतोनात नुकसान झाले. तरीही या तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षांपेक्षा जास्त निश्‍चित झाली आहे.
कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, मिरज तालुक्यांच्या पूर्व भाग आणि कडेगाव तालुक्यात महापुराचे पाणी सोडले होते. त्यामुळे तेथील विहिरी, तलाव, ओढे-नाले वाहते राहिले. त्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. 

दरम्यान, २०१९ मध्ये देखील अतिवृष्टी आणि महापूर आला होता. तेव्हा पलूस, वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले होते. या वेळी या तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. त्यामुळे या तालुक्यांना शासकीय सवलती मिळाल्या होत्या.

सध्या ही पैसेवारी सुधारित असली तरी, अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. मात्र या अंतिम पैसेवारीत फारसे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना महापुराच्या मदतीवरच अवलंबून राहवे लागण्याची शक्यता आहे.  मात्र या वर्षी या तालुक्यात महापुराने पिकांचे नुकसान झाले. असले तरी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आल्याने शासकीय सवलती मिळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

News Item ID: 
820-news_story-1636726457-awsecm-694
Mobile Device Headline: 
महापुराच्या नुकसानीनंतरही पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त
Appearance Status Tags: 
Mukhya News
Even after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paiseEven after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paise
Mobile Body: 

सांगली ः या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर झाली आहे. ही सुधारित पैसेवारी आहे. मात्र अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. परंतु पैसेवारी अशीच राहिल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याची सुधारित पैसेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाहीत. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. कृष्णा आणि वारणेला महापूर आला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्यांत महापुराने पिकांचे अतोनात नुकसान झाले. तरीही या तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षांपेक्षा जास्त निश्‍चित झाली आहे.
कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, मिरज तालुक्यांच्या पूर्व भाग आणि कडेगाव तालुक्यात महापुराचे पाणी सोडले होते. त्यामुळे तेथील विहिरी, तलाव, ओढे-नाले वाहते राहिले. त्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. 

दरम्यान, २०१९ मध्ये देखील अतिवृष्टी आणि महापूर आला होता. तेव्हा पलूस, वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले होते. या वेळी या तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. त्यामुळे या तालुक्यांना शासकीय सवलती मिळाल्या होत्या.

सध्या ही पैसेवारी सुधारित असली तरी, अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. मात्र या अंतिम पैसेवारीत फारसे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना महापुराच्या मदतीवरच अवलंबून राहवे लागण्याची शक्यता आहे.  मात्र या वर्षी या तालुक्यात महापुराने पिकांचे नुकसान झाले. असले तरी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आल्याने शासकीय सवलती मिळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

English Headline: 
Agriculture News in Marathi Even after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paise
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पैसेवारी paisewari पूर floods शेती farming तासगाव
Search Functional Tags: 
पैसेवारी, paisewari, पूर, Floods, शेती, farming, तासगाव
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Even after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paise
Meta Description: 
Even after the loss of Mahapura, the percentage is more than 50 paise
या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील ७३५ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर झाली आहे. ही सुधारित पैसेवारी आहे. मात्र अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. परंतु पैसेवारी अशीच राहिल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X