Take a fresh look at your lifestyle.

मांजरम येथे पीकविमा जीआरची होळी

0

नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम येथे इफ्को टोकियो पीकविमा कंपनीने कवडीमोल नुकसान भरपाई दिली. त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने विमा जीआरची होळी करण्यात आली. राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊनही हेक्टरी चार हजार ते सहा हजार रुपये कवडीमोल नुकसानभरपाई इफ्को टोकियो कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. राज्य सरकारने मदतीच्या नावाखाली हेक्टरी दहा हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यामुळे शेतकरी पीकविमा मदतीकडे आस लावून बसले होते. परंतु विमा कंपन्यांकडून कवडीमोल नुकसानभरपाई देऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या पावत्यांची होळी केली. 

कंपनीला पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, भास्कर गायकवाड, शिवाजी गायकवाड, रामदास शिंदे, विश्वानाथ शिंदे, पपू शिंदे, दत्तात्रेय शिंदे, हणमंत लगंडापुरे, निवृती जाधव, रमेश शिंदे, गणेश शिंदे, संदीप जांभळे,  सदू पाटील शिंदे, विलास महाराज, संतोष शिंदे, धना जाधव, संदीप शिंदे, गंगाधर शिंदे, गोविंद गायकवाड, गोविंद मोकादारकर, केशव वाकरडे, ॲड. संतोष कोंडावार, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

News Item ID: 
820-news_story-1636462506-awsecm-376
Mobile Device Headline: 
मांजरम येथे पीकविमा जीआरची होळी
Appearance Status Tags: 
Section News
Holi of Crop Insurance GR at ManjaramHoli of Crop Insurance GR at Manjaram
Mobile Body: 

नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम येथे इफ्को टोकियो पीकविमा कंपनीने कवडीमोल नुकसान भरपाई दिली. त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने विमा जीआरची होळी करण्यात आली. राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊनही हेक्टरी चार हजार ते सहा हजार रुपये कवडीमोल नुकसानभरपाई इफ्को टोकियो कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. राज्य सरकारने मदतीच्या नावाखाली हेक्टरी दहा हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यामुळे शेतकरी पीकविमा मदतीकडे आस लावून बसले होते. परंतु विमा कंपन्यांकडून कवडीमोल नुकसानभरपाई देऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या पावत्यांची होळी केली. 

कंपनीला पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, भास्कर गायकवाड, शिवाजी गायकवाड, रामदास शिंदे, विश्वानाथ शिंदे, पपू शिंदे, दत्तात्रेय शिंदे, हणमंत लगंडापुरे, निवृती जाधव, रमेश शिंदे, गणेश शिंदे, संदीप जांभळे,  सदू पाटील शिंदे, विलास महाराज, संतोष शिंदे, धना जाधव, संदीप शिंदे, गंगाधर शिंदे, गोविंद गायकवाड, गोविंद मोकादारकर, केशव वाकरडे, ॲड. संतोष कोंडावार, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

English Headline: 
Agriculture news in marathi Holi of Crop Insurance GR at Manjaram
टीम अॅग्रोवन
Author Type: 
AgencySource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X