मार्चअखेर जाहीर होणार  तुरीची अंतिम उत्पादकता 

परभणी ः तुरीच्या पिकाचा २०२१-२२ या वर्षीचा जिल्हानिहाय उत्पादकतेचा जाहीर झालेला तपशील प्रथम पूर्वानुमान अंदाजावर आधारित आहे. तो नजरअंदाजित आहे. तुरीच्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी सादर करण्यास ३१ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर उत्पादकता आकडेवारी निश्‍चित होईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली. 

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार २०२०-२१मधील अंतिम पूर्वानुमान अंदाजावर आधारित राज्याची तुरीची प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता १०.८२ क्विंटल आहे. तर २०२१-२२ मधील प्रथम पूर्वानुमान अंदाजानुसार राज्याची तुरीची प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता ८.१८ क्विंटल आहे. 

यंदाच्या (२०२१-२२) हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने तूर खरेदीसाठी डिसेंबर (२०२१) मध्ये कृषी विभागाच्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार तुरीची उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

गतवर्षी (२०२०-२१) जानेवारी (२०२१) मध्ये कृषी विभागाच्या द्वितीय आगाऊ अंदाजानुसार उत्पादकता जाहीर करण्यात आली होती. कृषी विभागाने निश्‍चित केलेल्या प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या अंदाजानुसारच हमीभाव खरेदी केंद्रांवर तूर किंवा अन्य शेतमालाची खरेदी केली जाते, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले. 

कृषी आयुक्तालयाकडील २०२०-२१ या वर्षाची जिल्हानिहाय अंतिम तूर पीक उत्पादकता (क्विंटल) 
ठाणे (६.६२), पालघर (६.६२), रायगड (६.६२), रत्नागिरी (६.६२), सिंधुदुर्ग (६.६२), नाशिक (९.०५), धुळे (६.४३), नंदुरबार (४.८७), जळगाव (८.१२), नगर (७.५८), पुणे (८.२६), सोलापूर (६.१८), सातारा (३.४०), सांगली (५.९४), कोल्हापूर (६.०१),औरंगाबाद (६.९३), जालना (१२.३२), बीड (१४.४०), लातूर (१४.७८), उस्मानाबाद (९.३७), नांदेड (१०.६९), परभणी (१२.८८), हिंगोली (२.८३), बुलडाणा (१५.०२), अकोला (९.३१), वाशीम (८.५४), अमरावती (९.१९), यवतमाळ (५.८१), वर्धा (१८.५५), नागपूर (१५.१७), भंडारा (१४.९४), गोंदिया (१४.९४),चंद्रपूर (१६.२४), गडचिरोली (१४.९४). 

२०२१-२२ मधील प्रथम पूर्वानुमान अंदाजानुसार तूर उत्पादकता (क्विंटल) 
ठाणे (५.४८), पालघर (४.४४), रायगड (५.८६), रत्नागिरी (४.१६), सिंधुदुर्ग (४), नाशिक (३.८०), धुळे (१.५०), नंदुरबार (५.२९), जळगाव (७.५०), नगर (५.५०), पुणे (४), सोलापूर (४.८०), सातारा (९.५०), सांगली (६.२९), कोल्हापूर (७), औरंगाबाद (४.९०), जालना (१५), बीड (४.६२), लातूर (१०), उस्मानाबाद (३.४५), नांदेड (६.५०), परभणी (७.), हिंगोली (२.२५), बुलडाणा (८.७०), अकोला (५), वाशीम (७.८०), अमरावती (१०), यवतमाळ (१२.२५), वर्धा (९), नागपूर (१५), भंडारा (५), गोंदिया (६.४७),चंद्रपूर (१४.५०), गडचिरोली (७.६०).  

News Item ID: 
820-news_story-1642166791-awsecm-516
Mobile Device Headline: 
मार्चअखेर जाहीर होणार  तुरीची अंतिम उत्पादकता 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Will be announced by the end of March The final productivity of the trumpet
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Will be announced by the end of March The final productivity of the trumpet
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पूर floods कृषी आयुक्त agriculture commissioner कृषी विभाग agriculture department विभाग sections मात mate हमीभाव minimum support price तूर आग वर्षा varsha पालघर palghar रायगड सिंधुदुर्ग sindhudurg धुळे dhule नंदुरबार nandurbar जळगाव jangaon नगर पुणे सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद aurangabad बीड beed लातूर latur उस्मानाबाद usmanabad नांदेड nanded वाशीम यवतमाळ yavatmal नागपूर nagpur चंद्रपूर
Search Functional Tags: 
पूर, Floods, कृषी आयुक्त, Agriculture Commissioner, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, मात, mate, हमीभाव, Minimum Support Price, तूर, आग, वर्षा, Varsha, पालघर, Palghar, रायगड, सिंधुदुर्ग, Sindhudurg, धुळे, Dhule, नंदुरबार, Nandurbar, जळगाव, Jangaon, नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, Aurangabad, बीड, Beed, लातूर, Latur, उस्मानाबाद, Usmanabad, नांदेड, Nanded, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, नागपूर, Nagpur, चंद्रपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Will be announced by the end of March The final productivity of the trumpet
Meta Description: 
Will be announced by the end of March
The final productivity of the trumpet
तुरीच्या पिकाचा २०२१-२२ या वर्षीचा जिल्हानिहाय उत्पादकतेचा जाहीर झालेला तपशील प्रथम पूर्वानुमान अंदाजावर आधारित आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment