Take a fresh look at your lifestyle.

मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावले

0

मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. गुरुवारी (ता. ११) २८३ नवीन रुग्ण आढळले, तर २ रुग्ण दगावले आहेत.

बुधवारी ३४७ नवीन रुग्ण सापडले होते. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७,५८,८१९ वर पोहोचली आहे. १७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत
७,३७,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

२ कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा १६,२८७ वर पोचला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के झाला
आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी २१५३ दिवस झाला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या २८६३ आहे. गुरुवारी दिवसभरात ३७,५१७ कोविड चाचण्या
झाल्या असून आतापर्यंत १,१७,९२,२४६ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

News Item ID: 
820-news_story-1636652612-awsecm-398
Mobile Device Headline: 
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावले
Appearance Status Tags: 
Tajya News
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावलेमुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावले
Mobile Body: 

मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. गुरुवारी (ता. ११) २८३ नवीन रुग्ण आढळले, तर २ रुग्ण दगावले आहेत.

बुधवारी ३४७ नवीन रुग्ण सापडले होते. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७,५८,८१९ वर पोहोचली आहे. १७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत
७,३७,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

२ कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा १६,२८७ वर पोचला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के झाला
आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी २१५३ दिवस झाला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या २८६३ आहे. गुरुवारी दिवसभरात ३७,५१७ कोविड चाचण्या
झाल्या असून आतापर्यंत १,१७,९२,२४६ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

English Headline: 
agriculture news in marathi 283 corona patient in Mumbai
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
मुंबई mumbai कोरोना corona मात mate
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, कोरोना, Corona, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
283 corona patient in Mumbai
Meta Description: 
283 corona patient in Mumbai
बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. गुरुवारी (ता. ११) २८३ नवीन रुग्ण आढळले, तर २ रुग्ण दगावले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X