मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज


पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच थंडी काहीशी कमी झाली आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. पावसाला पोषक हवामान होताच किमान तापमानात थोडीशी वाढ झाली. सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.६ (१७.४), जळगाव -(१२.२), कोल्हापूर ३०७.३ (२२.३), महाबळेश्वर २५.८(१६.४), मालेगाव ३३.० (१४.६), नाशिक ३१.७ (१५.६), सांगली ३१.४(२१.१), सातारा ३१.६(१९.३), सोलापूर ३३.८ (१८.२),  रत्नागिरी ३७.० (२४.५), औरंगाबाद ३१.० (१४.४), नांदेड ३२.८ (१७.२), उस्मानाबाद – (१८.१), परभणी ३२.१ (१६.५), अकोला ३२.३ (१५.५), अमरावती ३०.८ (१४.१), ब्रह्मपुरी ३३.१ (१६.२), बुलडाणा २९.५ (१५.५), चंद्रपूर ३१.८ (१६.२), गडचिरोली ३१.२(१६.४), गोंदिया ३१.२ (१४.४), नागपूर ३१.० (१३.४), वर्धा ३१.२(१४.८), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.० (१४.०).

News Item ID: 
820-news_story-1635779326-awsecm-864
Mobile Device Headline: 
मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजमेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
Mobile Body: 

पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच थंडी काहीशी कमी झाली आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. पावसाला पोषक हवामान होताच किमान तापमानात थोडीशी वाढ झाली. सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.६ (१७.४), जळगाव -(१२.२), कोल्हापूर ३०७.३ (२२.३), महाबळेश्वर २५.८(१६.४), मालेगाव ३३.० (१४.६), नाशिक ३१.७ (१५.६), सांगली ३१.४(२१.१), सातारा ३१.६(१९.३), सोलापूर ३३.८ (१८.२),  रत्नागिरी ३७.० (२४.५), औरंगाबाद ३१.० (१४.४), नांदेड ३२.८ (१७.२), उस्मानाबाद – (१८.१), परभणी ३२.१ (१६.५), अकोला ३२.३ (१५.५), अमरावती ३०.८ (१४.१), ब्रह्मपुरी ३३.१ (१६.२), बुलडाणा २९.५ (१५.५), चंद्रपूर ३१.८ (१६.२), गडचिरोली ३१.२(१६.४), गोंदिया ३१.२ (१४.४), नागपूर ३१.० (१३.४), वर्धा ३१.२(१४.८), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.० (१४.०).

English Headline: 
Agriculture news in marathi, Rain forecast with thunder
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विभाग sections वीज उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर नांदेड nanded जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
पुणे, हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विभाग, Sections, वीज, उस्मानाबाद, Usmanabad, लातूर, Latur, तूर, नांदेड, Nanded, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rain forecast with thunder
Meta Description: 
Rain forecast with thunder
पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच थंडी काहीशी कमी झाली आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X