या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, ज्वारी उत्पादकांसाठी पीकविम्याचे १३९ कोटी मंजूर

यंदाच्या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन, ज्वारी या दोन पिकांसाठी पीकविमा मंजूर झाला असून जिल्ह्याच्या वाट्याला १३९ कोटी रुपये आले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या पीक उत्पादकांना विमा कंपनीने दिलासा देत १३९ कोटी ३३ लाख ११७९७ रुपये दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, यंदाच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता, त्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर झाली आहे. अतिपावसामुळे संपूर्ण पीक गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा दिलासा मिळावा यासाठी कृषी विभागाने सातत्याने पाठपुरावा केला. वस्तुनिष्ठ व काटेकोर असे अहवाल सादर करण्यात आले. त्यामुळे ही मदत प्राप्त झाली. यंदा अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते.

जिल्ह्यात दोन लाख ६८ हजार ५२६ शेतकरी सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी दोन लाख चार हजार तीनशे नऊ हेक्टरवरील खरीप पिकांचा विमा काढला होता. जवळपास १७ कोटी रुपयांचा हप्ता भरला होता. त्यानुसार ज्वारी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ७९७ मंजूर झाले असून, एक लाख एक हजार ४२८ रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा ९७ हजार २२८ आणि ज्वारीचा ८६५३ हेक्टरवरील पिकांचा विमा काढण्यात आला होता.

तूर, मूग, कापूस, उडीद उत्पादकांना प्रतीक्षा

या हंगामात सोयाबीन, ज्वारी सोबतच मूग, कापूस, उडीद, तूर याही पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी मुगाचा ४२४९६ हेक्टर, कापूस २५४९६, तूर ५८०११, तीळ ६२३१ आणि उडीद ३० हजार ९१ हेक्टरवरील पिकांचा विमा काढलेला आहे. आत्तापर्यंत दोन पिकांचा विमा मिळालेला असून उर्वरित पिकांसाठी विमा मंजूर झालेला नसल्याने हे शेतकरी प्रतीक्षेत आहे

Farmers in this district approve 90 crores of crop insurance for soybean, sorghum growers

Crop insurance has been approved for the two soyabean, sorghum sown this year and Rs. 90 crore has been distributed to the district. The monsoon rains in the months of October-November were severely damaged by these crops. The insurance company has provided Rs.95.95 lakh to these crop growers.

More about this, the farmers who got crop insurance during the kharif season of this year started getting help. In the first phase, insurance amount has been approved for the farmers of soybean and sorghum growers in the district. The agriculture department has consistently followed up to provide relief to the farmers who lost their entire crop due to high rainfall. The report was objective and rigorous. So this help was received. This year, all the crops were damaged due to heavy rains and premature rains.

There are two lakh 3 thousand 3 farmers members in the district. These farmers had insured kharif crops on two lakh four thousand three hundred nine hectares. About Rs 2 crore was paid in installments. Accordingly, the farmers of sorghum and soybean growers have been sanctioned a total of Rs. 90 crore 8 lakh 9 thousand 499 and the amount of Rs. In the district, soyabean 49 thousand and 3 hectare crops were insured.

Leave a Comment

X