या पार्श्वभूमीवर ती 11 नोव्हेंबर 2022 रोजी यांच्या संदर्भातील सहकार आयुक्त यांचे पत्र या ठिकाणी पाहू शकता.
या पार्श्वभूमीवर ती 11 नोव्हेंबर 2022 रोजी यांच्या संदर्भातील सहकार आयुक्त यांचे पत्र या ठिकाणी पाहू शकता.

अशा प्रकारचे पत्रक काढून या ठिकाणी माहिती मागवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये आता त्या कर्जदाराचे माहिती कशा प्रकारचे कर्ज वगैरे सर्व माहिती मागवली जाईल आणि ही माहिती एकत्रितपणे करून पुढे शासनाच्या माध्यमातून याच्या वरती काही एकदा जीआर काढून किंवा त्याच्या संदर्भातील परिपत्रक निर्गमित करुन ती कर्जमाफी दिली जाते,की त्याच्या मध्ये वन टाइम सेटलमेंट केली जाते किंवा इतर काही त्याच्यामधून लाभ दिला जातो या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे दिलासा देण्याची अंमलबजावणी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे राज्यातील ज्या काही हजारो लाखो विधवा महिला झालेल्या त्या कोरूना मुळे त्या महिलांना त्यांच्या मुलांना व पालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो.