राज्यभर आंदोलन करणार ः रविकांत तुपकर


बुलडाणा : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी (ता. ३१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकला. 

बुलडाण्यातील या मोर्चाच्या माध्यमातून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. आता १२ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा या वेळी रविकांत तुपकर यांनी केली. 

शेतकरी युवक, महिला, ज्येष्ठ शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी अशा सर्वच गटांतील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि हाती रुम्हणे घेत शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होत एल्गार पुकारला. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षाचे झेंडे व राजकारण बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या, असे आवाहन तुपकर यांनी केले होते. त्यानुसार शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. 

सोयाबीनचा प्रतिक्विंटल दर किमान ८ हजार व कापसाचे दर किमान १२ हजार स्थिर राहावे यासाठी केंद्र सरकारने तत्काळ धोरण आखावे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टिग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, मागील वर्षीचा व चालू वर्षाचा शंभर टक्के पीकविमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे, अशा प्रमुख मागण्या या वेळी रविकांत तुपकरांनी लाऊन धरल्या.

News Item ID: 
820-news_story-1635690961-awsecm-349
Mobile Device Headline: 
राज्यभर आंदोलन करणार ः रविकांत तुपकर
Appearance Status Tags: 
Mukhya News
Statewide agitation: Ravikant TupkarStatewide agitation: Ravikant Tupkar
Mobile Body: 

बुलडाणा : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी (ता. ३१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकला. 

बुलडाण्यातील या मोर्चाच्या माध्यमातून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. आता १२ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा या वेळी रविकांत तुपकर यांनी केली. 

शेतकरी युवक, महिला, ज्येष्ठ शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी अशा सर्वच गटांतील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि हाती रुम्हणे घेत शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होत एल्गार पुकारला. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षाचे झेंडे व राजकारण बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या, असे आवाहन तुपकर यांनी केले होते. त्यानुसार शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. 

सोयाबीनचा प्रतिक्विंटल दर किमान ८ हजार व कापसाचे दर किमान १२ हजार स्थिर राहावे यासाठी केंद्र सरकारने तत्काळ धोरण आखावे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टिग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, मागील वर्षीचा व चालू वर्षाचा शंभर टक्के पीकविमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे, अशा प्रमुख मागण्या या वेळी रविकांत तुपकरांनी लाऊन धरल्या.

English Headline: 
Agriculture news in Marathi Statewide agitation: Ravikant Tupkar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोयाबीन कापूस रविकांत तुपकर ravikant tupkar जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन agitation ट्रॅक्टर tractor राजकारण politics दुष्काळ वर्षा varsha
Search Functional Tags: 
सोयाबीन, कापूस, रविकांत तुपकर, Ravikant Tupkar, जिल्हाधिकारी कार्यालय, आंदोलन, agitation, ट्रॅक्टर, Tractor, राजकारण, Politics, दुष्काळ, वर्षा, Varsha
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Statewide agitation: Ravikant Tupkar
Meta Description: 
Statewide agitation: Ravikant Tupkar
​सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी (ता. ३१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकला. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X