राज्याच्या किमान तापमानात वाढ


पुणे : किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे.  शुक्रवारी (ता. २४) निफाड येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट झाली. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात किमान तापमान १० अंशांच्याही खाली आले होते. मात्र उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता
राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडी कमी होणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाला पोषक हवामान होणार असल्याने सोमवारी (ता. २७) विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मंगळवारपासून (ता. २८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.३ (१२.४), जळगाव ३०.६ (१०.५), कोल्हापूर २९.५ (१६.६), महाबळेश्‍वर २४.७ (१४.४), मालेगाव २६.८ (१३.२), नाशिक ३०.१ (१२), निफाड २९.५ (८.८), सांगली ३०.३ (१५.२), सातारा २८.२ (१५.२), सोलापूर ३२.४ (१३), सांताक्रूझ २९.४ (१८.४), अलिबाग २८.८ (१९.१), डहाणू २८.६ (१७.३), रत्नागिरी ३१.४ (१७.१), औरंगाबाद २९.७ (१३.५), नांदेड ३१ (१४.०), उस्मानाबाद – (१३.९), परभणी ३१.२ (१३.५), अकोला ३२.५ (१३.८), अमरावती ३१ (१३.७), बुलडाणा ३० (१५.३), ब्रह्मपुरी ३१.१ (१२.६), चंद्रपूर २८ (१२.२), गडचिरोली २९ (१२.४), गोंदिया २७.५ (१०), नागपूर २९.१ (१०.९), वर्धा २९.९ (१२.४), वाशीम ३२ (११.५), यवतमाळ ३१ (१४).
 

News Item ID: 
820-news_story-1640354594-awsecm-884
Mobile Device Headline: 
राज्याच्या किमान तापमानात वाढ
Appearance Status Tags: 
Mukhya News
State minimum temperature riseState minimum temperature rise
Mobile Body: 

पुणे : कमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. शुक्रवारी (ता. २४) निफाड येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट झाली. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात किमान तापमान १० अंशांच्याही खाली आले होते. मात्र उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता
राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडी कमी होणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाला पोषक हवामान होणार असल्याने सोमवारी (ता. २७) विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मंगळवारपासून (ता. २८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.३ (१२.४), जळगाव ३०.६ (१०.५), कोल्हापूर २९.५ (१६.६), महाबळेश्‍वर २४.७ (१४.४), मालेगाव २६.८ (१३.२), नाशिक ३०.१ (१२), निफाड २९.५ (८.८), सांगली ३०.३ (१५.२), सातारा २८.२ (१५.२), सोलापूर ३२.४ (१३), सांताक्रूझ २९.४ (१८.४), अलिबाग २८.८ (१९.१), डहाणू २८.६ (१७.३), रत्नागिरी ३१.४ (१७.१), औरंगाबाद २९.७ (१३.५), नांदेड ३१ (१४.०), उस्मानाबाद – (१३.९), परभणी ३१.२ (१३.५), अकोला ३२.५ (१३.८), अमरावती ३१ (१३.७), बुलडाणा ३० (१५.३), ब्रह्मपुरी ३१.१ (१२.६), चंद्रपूर २८ (१२.२), गडचिरोली २९ (१२.४), गोंदिया २७.५ (१०), नागपूर २९.१ (१०.९), वर्धा २९.९ (१२.४), वाशीम ३२ (११.५), यवतमाळ ३१ (१४).
 

English Headline: 
Agriculture news in Marathi State minimum temperature rise
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
विदर्भ vidarbha महाराष्ट्र maharashtra थंडी पुणे निफाड niphad किमान तापमान हवामान विभाग sections भारत सोलापूर पूर floods जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
विदर्भ, Vidarbha, महाराष्ट्र, Maharashtra, थंडी, पुणे, निफाड, Niphad, किमान तापमान, हवामान, विभाग, Sections, भारत, सोलापूर, पूर, Floods, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
State minimum temperature rise
Meta Description: 
State minimum temperature rise
किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment