राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर 


पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. ९) निफाड येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र पावसाने उघडीप देताच राज्यात थंडी परतली असून, गारठ्यात वाढ झाली आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरले आहे. पहाटेच्या वेळी धुके पडण्यासही सुरुवात झाली आहे,. निफाड पाठोपाठ पुणे येथे १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३०.५ (१२.७), नगर ३१.४ (१४.७), जळगाव ३२ (१३), कोल्हापूर ३०.७ (१८.५), महाबळेश्‍वर २५ (१४.१), मालेगाव ३१.४ (१८.६), नाशिक २८.९ (१३.४), निफाड २९.४ (१२.५), सांगली ३२.२ (१७), सातारा ३०.५ (१८.१), सोलापूर ३३.३ (१५.०), सांताक्रूझ ३५.३ (२०.२), डहाणू ३४.६ (२१), रत्नागिरी ३४.२ (२१.२), औरंगाबाद ३०.२ (१३.६), नांदेड ३२.८ (१५.९), उस्मानाबाद – (१६), परभणी ३०.२ (१४.८), अकोला ३२.४ (१५.८), अमरावती ३१.६ (१५.३), ब्रह्मपुरी ३३.५ (१६.२), बुलडाणा ३०.२ (१५.६), चंद्रपूर ३१.८ (१६.४), गडचिरोली ३१.४ (१५.४), गोंदिया ३१ (१३), नागपूर ३१.५ (१४.४), वर्धा ३१ (१४.९), वाशीम ३२ (१४), यवतमाळ ३०.५ (१४.५). 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र 
दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. पूर्वमध्य अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. 

News Item ID: 
820-news_story-1636480407-awsecm-389
Mobile Device Headline: 
राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर 
Appearance Status Tags: 
Mukhya News
राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर 
Mobile Body: 

पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. ९) निफाड येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र पावसाने उघडीप देताच राज्यात थंडी परतली असून, गारठ्यात वाढ झाली आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरले आहे. पहाटेच्या वेळी धुके पडण्यासही सुरुवात झाली आहे,. निफाड पाठोपाठ पुणे येथे १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३०.५ (१२.७), नगर ३१.४ (१४.७), जळगाव ३२ (१३), कोल्हापूर ३०.७ (१८.५), महाबळेश्‍वर २५ (१४.१), मालेगाव ३१.४ (१८.६), नाशिक २८.९ (१३.४), निफाड २९.४ (१२.५), सांगली ३२.२ (१७), सातारा ३०.५ (१८.१), सोलापूर ३३.३ (१५.०), सांताक्रूझ ३५.३ (२०.२), डहाणू ३४.६ (२१), रत्नागिरी ३४.२ (२१.२), औरंगाबाद ३०.२ (१३.६), नांदेड ३२.८ (१५.९), उस्मानाबाद – (१६), परभणी ३०.२ (१४.८), अकोला ३२.४ (१५.८), अमरावती ३१.६ (१५.३), ब्रह्मपुरी ३३.५ (१६.२), बुलडाणा ३०.२ (१५.६), चंद्रपूर ३१.८ (१६.४), गडचिरोली ३१.४ (१५.४), गोंदिया ३१ (१३), नागपूर ३१.५ (१४.४), वर्धा ३१ (१४.९), वाशीम ३२ (१४), यवतमाळ ३०.५ (१४.५). 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र 
दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. पूर्वमध्य अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. 

English Headline: 
agriculture news in marathi temperature falls in State Niphad below 13 degree celcius
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
निफाड niphad हवामान विभाग sections पुणे महाराष्ट्र maharashtra अरबी समुद्र समुद्र किमान तापमान धुके नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
निफाड, Niphad, हवामान, विभाग, Sections, पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, अरबी समुद्र, समुद्र, किमान तापमान, धुके, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
temperature falls in State Niphad below 13 degree celcius
Meta Description: 
temperature falls in State Niphad below 13 degree celcius
मंगळवारी (ता. ९) निफाड येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X