राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज

पुणे : किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे. राज्यात ढगाळ हवामान होऊ लागले आहे. तर कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) राज्यात ढगाळ व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातही पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. ३०) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा जाणवत असून, पहाटे गारठा जाणवत आहे. गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ, ब्रह्मपुरी, गडचिरोली येथे कमाल तापमान ३४ अंशांपेक्षा अधिक आहे. तर बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढेच आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ ते २० अंशांदरम्यान आहे. सांताक्रूझ, ब्रह्मपुरी, गडचिरोली येथे कमाल तापमान ३४ अंशांपेक्षा अधिक आहे. तर बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढेच आहे.  

कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतात पाऊस
मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंकेलगतच्या समुद्रात आहे. ही प्रणाली पश्‍चिमेकडे सरकत असून, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. तर केरळ किनाऱ्यालगत असलेल्या हवेचा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.३ (१५.२), नगर ३२.२ (१८.५), जळगाव ३३ (१९.७), कोल्हापूर ३१.८ (१९.६), महाबळेश्‍वर २४.६ (१४.६), मालेगाव ३३.६ (१८.४), नाशिक ३०.८ (१५.४), सांगली ३२.८(१९.७), सातारा ३०.७ (१७.९), सोलापूर ३३.२ (१६.१), सांताक्रूझ ३४.९ (२३.४), अलिबाग ३२.८ (२१), डहाणू ३३ (२३), रत्नागिरी ३६ (२३.२), औरंगाबाद ३०.८ (१७), नांदेड ३२.८(१८), उस्मानाबाद ३१.२ (१७.४), परभणी ३०.९ (१८), अकोला ३२.४ (२२.५), अमरावती ३२.६ (१८.३), ब्रह्मपुरी ३४ (१५.८), बुलडाणा ३०.६ (१९.४), चंद्रपूर ३२.४ (१९), गडचिरोली ३४.४ (२०), गोंदिया ३१ (१७.५), नागपूर ३१.८ (१८.६), वर्धा ३१.९ (१९), वाशीम ३३ (१९), यवतमाळ ३१.७ (१७.५).
 
News Item ID: 
820-news_story-1635434569-awsecm-156
Mobile Device Headline: 
राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
Cloudy weather forecastCloudy weather forecast
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Cloudy weather forecast
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पुणे विभाग sections भारत ऊस पाऊस कमाल तापमान समुद्र केरळ नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, विभाग, Sections, भारत, ऊस, पाऊस, कमाल तापमान, समुद्र, केरळ, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Cloudy weather forecast
Meta Description: 
Cloudy weather forecast
किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे. राज्यात ढगाळ हवामान होऊ लागले आहे. तर कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे.

Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X