Take a fresh look at your lifestyle.

राज्यात तापमानात चढ-उतार शक्य

0


पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत: ढगाळ हवामान होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. २६) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पावसाने उघडिपीनंतर राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. बहुतांशी ठिकाणी ३२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. उन्हाचा चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३४.७ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. अद्यापही बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या पुढेच असून, महाबळेश्‍वर आणि निफाड येथे नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३३.१ (१८.७), नगर ३२.८ (१९.५), जळगाव – (२०.३), कोल्हापूर २८.६ (२१), महाबळेश्‍वर २६.२ (१७.१), मालेगाव ३०.४ (२४), नाशिक ३२.२ (१९.६), निफाड ३०.१ (१७.१), सांगली २९.६ (२०.५), सातारा ३० (२१.१), सोलापूर ३३.९ (१९.१), सांताक्रूझ ३४.३ (२५), अलिबाग ३२.४ (२४.४), डहाणू ३१.८ (२५), रत्नागिरी ३४.२ (२४.१), औरंगाबाद ३२.७ (१९), नांदेड – (२१), उस्मानाबाद – (१८), परभणी ३२.८ (१९.६), अकोला ३३.७ (२०.७), अमरावती ३२.८ (१७.५), ब्रह्मपुरी ३४.७ (१९.३), बुलडाणा ३१.८ (१९.४), चंद्रपूर ३१.८ (२०.६), गडचिरोली ३१ (१९.२), गोंदिया ३१.२ (१८.८), नागपूर ३२ (१९.६), वर्धा ३१.२ (१९.२), वाशीम ३३.५ (२०.५), यवतमाळ ३२.५ (२१.५).

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रात सोमवारपर्यंत (ता. २९) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्‍चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

News Item ID: 
820-news_story-1637895792-awsecm-300
Mobile Device Headline: 
राज्यात तापमानात चढ-उतार शक्य
Appearance Status Tags: 
Mukhya News
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यराज्यात तापमानात चढ-उतार शक्य
Mobile Body: 

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत: ढगाळ हवामान होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. २६) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पावसाने उघडिपीनंतर राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. बहुतांशी ठिकाणी ३२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. उन्हाचा चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३४.७ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. अद्यापही बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या पुढेच असून, महाबळेश्‍वर आणि निफाड येथे नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३३.१ (१८.७), नगर ३२.८ (१९.५), जळगाव – (२०.३), कोल्हापूर २८.६ (२१), महाबळेश्‍वर २६.२ (१७.१), मालेगाव ३०.४ (२४), नाशिक ३२.२ (१९.६), निफाड ३०.१ (१७.१), सांगली २९.६ (२०.५), सातारा ३० (२१.१), सोलापूर ३३.९ (१९.१), सांताक्रूझ ३४.३ (२५), अलिबाग ३२.४ (२४.४), डहाणू ३१.८ (२५), रत्नागिरी ३४.२ (२४.१), औरंगाबाद ३२.७ (१९), नांदेड – (२१), उस्मानाबाद – (१८), परभणी ३२.८ (१९.६), अकोला ३३.७ (२०.७), अमरावती ३२.८ (१७.५), ब्रह्मपुरी ३४.७ (१९.३), बुलडाणा ३१.८ (१९.४), चंद्रपूर ३१.८ (२०.६), गडचिरोली ३१ (१९.२), गोंदिया ३१.२ (१८.८), नागपूर ३२ (१९.६), वर्धा ३१.२ (१९.२), वाशीम ३३.५ (२०.५), यवतमाळ ३२.५ (२१.५).

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रात सोमवारपर्यंत (ता. २९) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्‍चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

English Headline: 
agriculture news inmarathi Possible temperature fluctuations in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे हवामान थंडी विभाग sections निफाड niphad नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal किनारपट्टी तमिळनाडू समुद्र
Search Functional Tags: 
पुणे, हवामान, थंडी, विभाग, Sections, निफाड, Niphad, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, किनारपट्टी, तमिळनाडू, समुद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Possible temperature fluctuations in the state
Meta Description: 
Possible temperature fluctuations in the state
आज (ता. २६) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X