राज्यात थंडी परतण्याची शक्यता 

पुणे : पावसाने उघडीप देताच राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. आज (ता.९) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. तर राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश असून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी २० अंशापार गेलेले किमान तापमान पुन्हा १६ अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरले आहे.   

राज्याचे किमान तापमान कमी होऊ लागल्याने, पहाटे गारठ्यात पुन्हा गारठा आला असून, काही भागात धुके पडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. ८) महाबळेश्वर आणि औरंगाबाद येथे नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे २९.७ (१५.८), नगर – (१७.६), जळगाव ३१.८(१५.१), कोल्हापूर ३०.५ (१९.८), महाबळेश्वर २३.६(१४.४), मालेगाव ३१.४ (१९.४), नाशिक २७.३ (१७.०), सांगली ३१.७(१८.९), सातारा ३१.०(१७.९), सोलापूर ३३.३ (१६.७), सांताक्रूझ ३२.८(२३.४), डहाणू ३२.९ (२४.३), रत्नागिरी ३४.७ (२३.९), औरंगाबाद २९.९ (१४.४), नांदेड ३३.० (१६.२), उस्मानाबाद – (१७.०), परभणी ३०.५ (१५.५), अकोला ३२.३ (१६.२), अमरावती ३१.४ (१५.७), ब्रह्मपुरी ३३.६ (१५.६), बुलडाणा ३०.० (१५.४), चंद्रपूर ३२.८ (१६.०), गडचिरोली ३२.४(१५.८), गोंदिया ३१.४ (१५.०), नागपूर ३१.२ (१४.१), वर्धा ३०.५(१४.५), वाशीम ३२.० (२०.०), यवतमाळ ३०.५ (१४.५). 

कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकतेय 
पूर्वमध्य अरबी समुद्रात तयार तीव्र कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकू लागले आहे. ही प्रणाली मुंबईपासून ८४० किलोमीटर तर गोव्यापासून ८०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात आज (ता.९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. 
 
News Item ID: 
820-news_story-1636389737-awsecm-720
Mobile Device Headline: 
राज्यात थंडी परतण्याची शक्यता 
Appearance Status Tags: 
Mukhya News
cold_1.jpgcold_1.jpg
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi As cold wave from North comes Temperature will decrease in state
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
पुणे महाराष्ट्र maharashtra हवामान विभाग sections अरबी समुद्र समुद्र किमान तापमान धुके महाबळेश्वर औरंगाबाद aurangabad नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, विभाग, Sections, अरबी समुद्र, समुद्र, किमान तापमान, धुके, महाबळेश्वर, औरंगाबाद, Aurangabad, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
As cold wave from North comes Temperature will decrease in state
Meta Description: 
As cold wave from North comes Temperature will decrease in state
उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. आज (ता.९) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X