राज्यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक विमा परतावा

नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी ८९ लाखांचा विमा परतावा नांदेड जिल्ह्याला मंजूर झाला आहे. या कामात प्रशासनाने विमा कंपनी, तसेच कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांकडून आलेल्या पूर्वसूचनांचे सर्वे त्वरित संपविले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे खरीप हंगाम २०२१-२२ साठी नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला. ऑगस्ट तसेच सप्टेंबर या महिन्यांत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्‌भवली. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तब्बल चार लाख पूर्वसूचना दाखल झाल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सर्वे तत्काळ पूर्ण करून शंभर टक्के विमा परतावा मिळावा, अशी भूमिका घेतली. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे वेळेत विमा मंजूर झाला.  

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर विमा परतावा मिळावा, यासाठी कृषी विभागासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. 
– डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड

मंजूर विमा परताव्यात जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. 
– रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

News Item ID: 
820-news_story-1635425795-awsecm-314
Mobile Device Headline: 
राज्यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक विमा परतावा
Appearance Status Tags: 
Section News
Nanded district in the state Highest insurance returnNanded district in the state Highest insurance return
Mobile Body: 

नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी ८९ लाखांचा विमा परतावा नांदेड जिल्ह्याला मंजूर झाला आहे. या कामात प्रशासनाने विमा कंपनी, तसेच कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांकडून आलेल्या पूर्वसूचनांचे सर्वे त्वरित संपविले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे खरीप हंगाम २०२१-२२ साठी नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला. ऑगस्ट तसेच सप्टेंबर या महिन्यांत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्‌भवली. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तब्बल चार लाख पूर्वसूचना दाखल झाल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सर्वे तत्काळ पूर्ण करून शंभर टक्के विमा परतावा मिळावा, अशी भूमिका घेतली. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे वेळेत विमा मंजूर झाला.  

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर विमा परतावा मिळावा, यासाठी कृषी विभागासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. 
– डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड

मंजूर विमा परताव्यात जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. 
– रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

English Headline: 
Agriculture news in marathi, Nanded district in the state Highest insurance return
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded अतिवृष्टी प्रशासन administrations विमा कंपनी कंपनी company कृषी विभाग agriculture department इन्शुरन्स खरीप सोयाबीन
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, अतिवृष्टी, प्रशासन, Administrations, विमा कंपनी, कंपनी, Company, कृषी विभाग, Agriculture Department, इन्शुरन्स, खरीप, सोयाबीन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nanded district in the state Highest insurance return
Meta Description: 
Nanded district in the state Highest insurance return
नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी ८९ लाखांचा विमा परतावा नांदेड जिल्ह्याला मंजूर झाला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X