राज्यात पावसाचा अंदाज, तापमान वाढणार


पुणे : ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

११ ते १७ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुणे, सांगलीत सरासरी इतका पाऊस झाला. तर नगर यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आणि कोरडे हवामान होते. 
बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर महाराष्ट्राच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २५ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.  

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होतच आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी अधिक, कोकणात ० ते २ अंशांनी अधिक तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

News Item ID: 
820-news_story-1637418716-awsecm-452
Mobile Device Headline: 
राज्यात पावसाचा अंदाज, तापमान वाढणार
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rainfall forecast in the state, temperature will riseRainfall forecast in the state, temperature will rise
Mobile Body: 

पुणे : ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

११ ते १७ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुणे, सांगलीत सरासरी इतका पाऊस झाला. तर नगर यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आणि कोरडे हवामान होते. 
बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर महाराष्ट्राच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २५ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.  

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होतच आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी अधिक, कोकणात ० ते २ अंशांनी अधिक तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Rainfall forecast in the state, temperature will rise
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान पुणे विभाग sections कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha सिंधुदुर्ग sindhudurg कोल्हापूर पूर floods सोलापूर नांदेड nanded चंद्रपूर ऊस पाऊस नगर यवतमाळ yavatmal अरबी समुद्र समुद्र भारत किमान तापमान
Search Functional Tags: 
हवामान, पुणे, विभाग, Sections, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विदर्भ, Vidarbha, सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोल्हापूर, पूर, Floods, सोलापूर, नांदेड, Nanded, चंद्रपूर, ऊस, पाऊस, नगर, यवतमाळ, Yavatmal, अरबी समुद्र, समुद्र, भारत, किमान तापमान
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainfall forecast in the state, temperature will rise
Meta Description: 
Rainfall forecast in the state, temperature will rise
ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X