राज्यात पावसासाठी पोषक हवामान 


पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाल्याने ढग जमा होत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. रविवारी (ता. १४) सकाळी निफाड येथे नीचांकी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १७ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.८ (२०.२), जळगाव ३२.७ (१७.३), कोल्हापूर ३०.९ (२३.३), महाबळेश्‍वर २५.७ (१८), मालेगाव २८.४ (१७.६), नाशिक ३०.१ (१७.६), निफाड ३०.१ (१६.२), सांगली ३१.६ (२३.५), सातारा २९.८ (२३), सोलापूर ३१.८ (२१.६), सांताक्रूझ ३५.५ (२४.४), डहाणू ३०.९ (२२.५), रत्नागिरी ३४.५ (२४.३), औरंगाबाद ३०.३ (१९.१), नांदेड २९ (२२.२), उस्मानाबाद ३०.१ (-), परभणी ३१.१ (२३.३), अकोला ३४.१ (२३), अमरावती ३१.८ (१९.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२२.१), बुलडाणा ३०.४ (२०.४), चंद्रपूर ३०.६ (२४.६), गडचिरोली २९.२ (२३.४), गोंदिया २९.२ (२०.५), नागपूर ३२ (२१.४), वर्धा ३१.२ (२१.४), वाशीम ३२.५ (२०), यवतमाळ ३०.५ (२१.४). 
  

महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राचे संकेत 
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार होण्याची मालिका सुरू आहे. बंगालच्या उपसागातील प्रणालीबरोबरच अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता.१७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, मध्य अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

News Item ID: 
820-news_story-1636897021-awsecm-922
Mobile Device Headline: 
राज्यात पावसासाठी पोषक हवामान 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Nutritious climate for rains in the stateNutritious climate for rains in the state
Mobile Body: 

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाल्याने ढग जमा होत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. रविवारी (ता. १४) सकाळी निफाड येथे नीचांकी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १७ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.८ (२०.२), जळगाव ३२.७ (१७.३), कोल्हापूर ३०.९ (२३.३), महाबळेश्‍वर २५.७ (१८), मालेगाव २८.४ (१७.६), नाशिक ३०.१ (१७.६), निफाड ३०.१ (१६.२), सांगली ३१.६ (२३.५), सातारा २९.८ (२३), सोलापूर ३१.८ (२१.६), सांताक्रूझ ३५.५ (२४.४), डहाणू ३०.९ (२२.५), रत्नागिरी ३४.५ (२४.३), औरंगाबाद ३०.३ (१९.१), नांदेड २९ (२२.२), उस्मानाबाद ३०.१ (-), परभणी ३१.१ (२३.३), अकोला ३४.१ (२३), अमरावती ३१.८ (१९.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२२.१), बुलडाणा ३०.४ (२०.४), चंद्रपूर ३०.६ (२४.६), गडचिरोली २९.२ (२३.४), गोंदिया २९.२ (२०.५), नागपूर ३२ (२१.४), वर्धा ३१.२ (२१.४), वाशीम ३२.५ (२०), यवतमाळ ३०.५ (२१.४). 
  

महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राचे संकेत 
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार होण्याची मालिका सुरू आहे. बंगालच्या उपसागातील प्रणालीबरोबरच अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता.१७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, मध्य अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

English Headline: 
Agriculture News in Marathi Nutritious climate for rains in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विभाग sections पुणे सकाळ निफाड niphad जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal अरबी समुद्र समुद्र
Search Functional Tags: 
हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विभाग, Sections, पुणे, सकाळ, निफाड, Niphad, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, अरबी समुद्र, समुद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nutritious climate for rains in the state
Meta Description: 
Nutritious climate for rains in the state
राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाल्याने ढग जमा होत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X