रायगड जिल्ह्यात रेशन कार्ड, आधार कार्डचे १०० टक्के वितरित

अलिबागः आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. रेशन कार्ड, आधार कार्डचे १०० टक्के वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या ११.५८ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कातकरी उत्थान अभियान यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. 

भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जनजाती गौरव सप्ताहांतर्गत आदिवासींसाठी जनजागृती कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन सभागृहात झाली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव,उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, उपवनसंरक्षक आशीष ठाकरे, सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आदी उपस्थित होते. 

‘‘आदिवासींना विविध सरकारी योजनांचे सर्वतोपरी लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच अन्य विविध शासकीय विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता सप्तसूत्री तयार करण्यात येत असून दर महिन्याला आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आदिवासींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक, आदिवासींचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची मोहीम तसेच विविध कर्ज मेळावे आदींसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,’’ असेही कल्याणकर यांनी सांगितले. 
 
News Item ID: 
820-news_story-1637583569-awsecm-787
Mobile Device Headline: 
रायगड जिल्ह्यात रेशन कार्ड, आधार कार्डचे १०० टक्के वितरित
Appearance Status Tags: 
Section News
Ration card, 100% distribution of Aadhar cardRation card, 100% distribution of Aadhar card
Mobile Body: 

अलिबागः आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. रेशन कार्ड, आधार कार्डचे १०० टक्के वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या ११.५८ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कातकरी उत्थान अभियान यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. 

भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जनजाती गौरव सप्ताहांतर्गत आदिवासींसाठी जनजागृती कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन सभागृहात झाली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव,उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, उपवनसंरक्षक आशीष ठाकरे, सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आदी उपस्थित होते. 

‘‘आदिवासींना विविध सरकारी योजनांचे सर्वतोपरी लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच अन्य विविध शासकीय विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता सप्तसूत्री तयार करण्यात येत असून दर महिन्याला आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आदिवासींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक, आदिवासींचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची मोहीम तसेच विविध कर्ज मेळावे आदींसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,’’ असेही कल्याणकर यांनी सांगितले. 
 
English Headline: 
agriclture news in marathi,Ration card, 100% distribution of Aadhar card
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अलिबाग विकास प्रशासन administrations उपक्रम जिल्हा परिषद विभाग sections सरकार government कर्ज
Search Functional Tags: 
अलिबाग, विकास, प्रशासन, Administrations, उपक्रम, जिल्हा परिषद, विभाग, Sections, सरकार, Government, कर्ज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Ration card, 100% distribution of Aadhar card
Meta Description: 
Ration card, 100% distribution of Aadhar card
अलिबागः आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. रेशन कार्ड, आधार कार्डचे १०० टक्के वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X