लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक

नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी केंद्र चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अरविंद पगारे (रा. जगताप मळा, नाशिक रोड) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

करंजाळी (ता. पेठ) येथील एका कृषी केंद्राचे शेतीपयोगी, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा साठा योग्य असल्याचे दाखविणे, तसेच कृषी केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी अडचण येऊ नये म्हणून पगारे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बुधवारी (ता.२४) पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली.

१५ नोव्हेंबर रोजी लाच मागितली होती. नाशिक परीक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक अनिल बागूल, जयंत शिरसाठ यांनी बुधवारी (ता. २४) सापळा रचून कारवाई केली.

News Item ID: 
820-news_story-1637896472-awsecm-339
Mobile Device Headline: 
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक
Appearance Status Tags: 
Tajya News
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक
Mobile Body: 

नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी केंद्र चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अरविंद पगारे (रा. जगताप मळा, नाशिक रोड) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

करंजाळी (ता. पेठ) येथील एका कृषी केंद्राचे शेतीपयोगी, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा साठा योग्य असल्याचे दाखविणे, तसेच कृषी केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी अडचण येऊ नये म्हणून पगारे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बुधवारी (ता.२४) पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली.

१५ नोव्हेंबर रोजी लाच मागितली होती. नाशिक परीक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक अनिल बागूल, जयंत शिरसाठ यांनी बुधवारी (ता. २४) सापळा रचून कारवाई केली.

English Headline: 
agriculture news in marathi Peth taluka agriculture officer arrested for taking bribe
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग anti corruption bureau नाशिक nashik शेती farming कीटकनाशक पोलिस पोलीस
Search Functional Tags: 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau, नाशिक, Nashik, शेती, farming, कीटकनाशक, पोलिस, पोलीस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Peth taluka agriculture officer arrested for taking bribe
Meta Description: 
Peth taluka agriculture officer arrested for taking bribe
कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी केंद्र चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X