[ad_1]
सोलापूर : राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या चर्चेमुळे सोलापूर बाजारा कांद्याचा महापूर आला आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तब्बल ३५० ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.
शुक्रवार गुडफ्रायडे आणि रंगपंचमी यामुळे सोलापूर बाजार समितीस सुटी असल्याने तसेच कोरोनाचे संकट वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाउन होण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील देखील शेतकरी कांदा विक्रीसाठी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणल्याने शनिवारी बाजार समितीत कांद्याचा महापूर आल्याचे दिसून आले. तरी देखील दर मात्र स्थिर राहिले आहेत असे सूत्रांनी सांगितले. उत्तम प्रतिचा कांदा प्रतिक्विंटल ५०० ते १४०० रुपये पर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.
कांद्याला प्रतिकिक्वंटलला सर्वाधिक १४०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी कांद्याची आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारी ३५० गाड्यांपर्यंत अवक झाली आहे. कांद्याची आवक जिल्ह्यातूनच सर्वाधिक झाली आहे. त्याचबरोबर पुणे, नगर, कर्नाटकमधील विजापूर, येथून कांद्याची आवक होत आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असली तरी देखील दर मात्र स्थिर राहिले आहेत. कांद्याला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये, सर्वाधिक १४०० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.
पुढील आठवडाभर असणार आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ३५० गाड्यांची आवक झाली. राज्यात लॉकडाउन आणि सलग सुट्ट्यांमुळे पुढील आठवडाभर कांद्याची आवक मोठी असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कांदा हा नाशिवंत माल असल्याने लॉकडाउन झाले तर नुकसान होईल या भीतीने काढणीनंतर त्वरीत कांदा बाजारापेठेत आणला जात आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.