वाशीमची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५४ पैसे

वाशीम ः जिल्ह्याच्या २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी निघाली आहे.  यामध्ये २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली.

वाशीम जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५७१ गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आली. तर २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. वाशीम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ आहे. या सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५७ पैसे आहे.

मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ४७ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ५७ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची पैसेवारी ५९ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५९ पैसे इतकी आहे. 

मालेगाव आणि रिसोड तालुक्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. जिल्ह्यात मालेगाव, रिसोड तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांकडून ओल्या दुष्काळाची सुद्धा मागणी केली जात होती. अखेर या दोन तालुक्यांची पैसेवारी कमी आली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष दिले जात आहे.

News Item ID: 
820-news_story-1635769692-awsecm-350
Mobile Device Headline: 
वाशीमची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५४ पैसे
Appearance Status Tags: 
Section News
Washim kharif crops Revised interest rate 54 paiseWashim kharif crops Revised interest rate 54 paise
Mobile Body: 

वाशीम ः जिल्ह्याच्या २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी निघाली आहे.  यामध्ये २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली.

वाशीम जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५७१ गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आली. तर २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. वाशीम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ आहे. या सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५७ पैसे आहे.

मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ४७ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ५७ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची पैसेवारी ५९ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५९ पैसे इतकी आहे. 

मालेगाव आणि रिसोड तालुक्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. जिल्ह्यात मालेगाव, रिसोड तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांकडून ओल्या दुष्काळाची सुद्धा मागणी केली जात होती. अखेर या दोन तालुक्यांची पैसेवारी कमी आली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष दिले जात आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi Washim kharif crops Revised interest rate 54 paise
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
वाशीम खरीप पैसेवारी paisewari मालेगाव malegaon अतिवृष्टी
Search Functional Tags: 
वाशीम, खरीप, पैसेवारी, paisewari, मालेगाव, Malegaon, अतिवृष्टी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Washim kharif crops Revised interest rate 54 paise
Meta Description: 
Washim kharif crops Revised interest rate 54 paise
वाशीम ः जिल्ह्याच्या २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी निघाली आहे.  यामध्ये २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X