विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा 


पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत आहे. आज ही प्रणाली निवळण्याची शक्यता असली, तरी तिच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य भारतातून उत्तर प्रदेश राज्याकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे आंध्र प्रदेशचा किनारा छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र आज विरून जाणार आहे. या प्रणालीमुळे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्यांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) 
विदर्भ : अकोला, चंद्रपूर. 

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर. 

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर. 

विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.  

 
 

News Item ID: 
820-news_story-1634395199-awsecm-434
Mobile Device Headline: 
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा 
Appearance Status Tags: 
Section News
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा  Warning of heavy rains in sparse places in Vidarbhaविदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा  Warning of heavy rains in sparse places in Vidarbha
Mobile Body: 

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत आहे. आज ही प्रणाली निवळण्याची शक्यता असली, तरी तिच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य भारतातून उत्तर प्रदेश राज्याकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे आंध्र प्रदेशचा किनारा छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र आज विरून जाणार आहे. या प्रणालीमुळे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्यांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) 
विदर्भ : अकोला, चंद्रपूर. 

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर. 

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर. 

विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.  

 
 

English Headline: 
Agriculture News in Marathi Warning of heavy rains in sparse places in Vidarbha
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान विदर्भ vidarbha महाराष्ट्र maharashtra विभाग sections पुणे आंध्र प्रदेश भारत उत्तर प्रदेश छत्तीसगड अरबी समुद्र समुद्र केरळ तमिळनाडू कर्नाटक चंद्रपूर धुळे dhule जळगाव jangaon नगर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded बीड beed लातूर latur तूर वाशीम यवतमाळ yavatmal नागपूर nagpur
Search Functional Tags: 
हवामान, विदर्भ, Vidarbha, महाराष्ट्र, Maharashtra, विभाग, Sections, पुणे, आंध्र प्रदेश, भारत, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरबी समुद्र, समुद्र, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, चंद्रपूर, धुळे, Dhule, जळगाव, Jangaon, नगर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, बीड, Beed, लातूर, Latur, तूर, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, नागपूर, Nagpur
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Warning of heavy rains in sparse places in Vidarbha
Meta Description: 
Warning of heavy rains in sparse places in Vidarbha
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X