विदर्भात रब्बीच्या तोंडावर डीएपी तुटवडा 

नागपूर : रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक तुटवडा असल्याचे सांगत इतर खत शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात सध्या डीएपीची मागणी वाढली आहे. पश्‍चिम विदर्भात असलेल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये हरभरा लागवड क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी लागवडीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. सर्वांत स्वस्त असल्याने याच खताला शेतकऱ्यांची मागणी राहते. 

अमरावती जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून खताची रॅक लागली नाही. त्यामुळे खताची उपलब्धता कशी असेल? त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना इतर खत द्यावी लागत आहेत. खताच्या दरात जास्त फरक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा पर्याय देखील वापरण्यास पूरक ठरतो. 
– नीलेश गांधी, संचालक, कृषी सेवा केंद्र, अमरावती 
– 
डीएपीची मागणी आणि पुरवठा (टनांत) 

 • अकोला : १८३३ (९२०) 
 • अमरावती : २८५० (१२३०) 
 • बुलडाणा : १५७७ (१५४०) 
 • वाशीम : १२१० (५५०) 
 • यवतमाळ : १५५० (२५७०) 
 • चंद्रपूर : ३७० (३३०) 
 • गोंदिया : ७७ (३६०) 
 • भंडारा : ८३ (४६०) 
 • गडचिरोली : १८० (४०) 
 • वर्धा : १६६३ (७७०) 
 • नागपूर : २२८० (१८६०) 
News Item ID: 
820-news_story-1636484542-awsecm-602
Mobile Device Headline: 
विदर्भात रब्बीच्या तोंडावर डीएपी तुटवडा 
Appearance Status Tags: 
Mukhya News
विदर्भात रब्बीच्या तोंडावर डीएपी तुटवडा विदर्भात रब्बीच्या तोंडावर डीएपी तुटवडा 
Mobile Body: 

नागपूर : रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक तुटवडा असल्याचे सांगत इतर खत शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात सध्या डीएपीची मागणी वाढली आहे. पश्‍चिम विदर्भात असलेल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये हरभरा लागवड क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी लागवडीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. सर्वांत स्वस्त असल्याने याच खताला शेतकऱ्यांची मागणी राहते. 

अमरावती जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून खताची रॅक लागली नाही. त्यामुळे खताची उपलब्धता कशी असेल? त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना इतर खत द्यावी लागत आहेत. खताच्या दरात जास्त फरक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा पर्याय देखील वापरण्यास पूरक ठरतो. 
– नीलेश गांधी, संचालक, कृषी सेवा केंद्र, अमरावती 
– 
डीएपीची मागणी आणि पुरवठा (टनांत) 

 • अकोला : १८३३ (९२०) 
 • अमरावती : २८५० (१२३०) 
 • बुलडाणा : १५७७ (१५४०) 
 • वाशीम : १२१० (५५०) 
 • यवतमाळ : १५५० (२५७०) 
 • चंद्रपूर : ३७० (३३०) 
 • गोंदिया : ७७ (३६०) 
 • भंडारा : ८३ (४६०) 
 • गडचिरोली : १८० (४०) 
 • वर्धा : १६६३ (७७०) 
 • नागपूर : २२८० (१८६०) 
English Headline: 
agriculture news in marathi Lack of DAP in the face of rabbi season in Vidarbha
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रब्बी हंगाम सामना face विदर्भ vidarbha चालक खत fertiliser नागपूर nagpur यवतमाळ yavatmal अमरावती वाशीम चंद्रपूर
Search Functional Tags: 
रब्बी हंगाम, सामना, face, विदर्भ, Vidarbha, चालक, खत, Fertiliser, नागपूर, Nagpur, यवतमाळ, Yavatmal, अमरावती, वाशीम, चंद्रपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Lack of DAP in the face of rabbi season in Vidarbha
Meta Description: 
Lack of DAP in the face of rabbi season in Vidarbha
रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक तुटवडा असल्याचे सांगत इतर खत शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X