व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्र

व्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्तोत्र आहे. हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.

नारळ पाण्यामध्ये साखर आणि अन्य काही घटक विपुल प्रमाणात असून, ते शरीरातील रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करतात. नारळ फळ हे चरबीयुक्त आम्लाचा एकमेव संयोग असून, त्याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

व्हर्जीन कोकोनट ऑइल 

 • १० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर मिळणारे तेल.
 • हे तेल नारळ खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा भिन्न असते. यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्रोत आहे. हे उपयुक्त तेल आहे.
 • नारळापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाला जगात ‘सुपर फूड’ म्हणून ओळख आहे.
 • नारळापासून मिळणाऱ्या फॅटी अॅसिडचा उपयोग आरोग्यासाठी सकारात्मक आहे.

आहारातील फायदे 

 •  कंठग्रंथी उत्तेजक : हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.
 • मज्जापेशीजाल कमी करते : हे तेल लार्विक आम्लाचा स्रोत असल्यामुळे रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जापेशीजाल निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते.
 • शारीरिक वजन हानी भरून येते :  हे तेल जरी चरबीयुक्त असले तरी प्रत्यक्षात ते शरीरातील वजन हानी भरून काढण्यास मदत करते. निरोगी मध्यम साखळी असणारे चरबीयुक्त आम्ल हे इतर चरबीयुक्त आम्लासारखे रक्त प्रवाहाचा प्रसार करत नाहीत, ते थेट यकृतात प्रसार करते. त्याचे ऊर्जेत रूपांतर करतात. त्यामुळे हे तेल सेवन केल्यास शरीरात चरबी साठविली जात नाही. त्याऐवजी त्याचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी केला जातो.
 • मधुमेह नियंत्रणासाठी मदत :  तेल आपल्या रक्तप्रवाहात शर्करा उत्पादित करत नसून त्याऐवजी रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील इन्शुलिन स्रवण्याच्या क्रियेस सुधारणा होते.
 • हृदयासंबंधी रोगावर नियंत्रण :  पॅसिफिक बेटावरील लोकांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनावरून असे दिसून येते, की पूर्णपणे विरघळलेले तेल सेवन केल्यास त्यांचे एकूण कॅलरी घेण्याच्या क्षमतेत ३० ते ६० टक्के वाढ होते. त्यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा दर जवळ जवळ अस्तित्वात नसल्याचे आढळून आले होते.
 • जठरासंबंधी आजारांवर उपाय : जठरासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला हे तेल लावल्याने संयोगिक जीवनसत्त्व ‘ई’चा त्वचेद्वारे पुरवठा होतो. ही एक जठरासंबंधी आजारावर पर्यायी उपाय योजना आहे.
 • रोगप्रतिकार शक्तीत वाढ : हे तेल लार्विक आम्लाचा स्रोत म्हणजेच उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ असल्याने रोगप्रतिकारक प्रणाली वाढविण्यास मदत होते.
 • त्वचेस उपयुक्त : तेल त्वचेवर लावल्यास ते जिवाणू प्रतिबंधक थर बनवून बाधित भागास संरक्षण कवच म्हणून काम करते. जखम भरून काढण्यास गती देते.
 • मेंदू व बुद्धिवर्धक : तेल मेंदूचे आकलन कार्य सुधारण्यास, सुरुवातीच्या टप्प्यातील चेतातंतू सुधारण्यास चालना देते.
 • आजारपण कमी करण्यास मदत : तेल लोकांचे आजारपण कमी करण्यास गती देते. हे तेल नैसर्गिक उपलब्ध कमी-उष्मांक चरबी असणारा पदार्थ आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मानवाला एथेरोस्क्लेरोसिस, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. पचनक्रिया सहजतेने होण्यास मदत करते. चयापचय उत्तेजित करते. लठ्ठपणा प्रतिबंधित करते. कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या घटकास प्रतिबंध करते. जीवनसत्त्वे, खनिजे व अमिनो आम्लाचे शरीरात मोठ्या प्रमाणात शोषण वाढवते. तेलातील पॉलीफिनोल व मध्यम शृंखला फॅटी अॅसिडच्या उपलब्धतेमुळे अॅंटीट्रेस क्रिया वाढवते.

व्हर्जीन कोकोनट तेलनिर्मिती 
हे तेल उष्ण प्रक्रिया आणि थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते. या तेलातील पौष्टिक द्रव्य राखण्यासाठीचे योग्य तापमान ६० अंश सेल्सिअस आहे.

पद्धती ः
 उष्ण प्रक्रिया पद्धत 

नारळापासून व्हर्जीन कोकोनट तेल काढण्याची ही योग्य पद्धती आहे.

 • पूर्ण पक्व नारळ (११ ते १२ महिने वय)
 • नारळ सोलून घेणे
 • सोललेला नारळ दोन समभागांत फोडणे
 • नारळ पाणी काढून घेणे
 • नारळ करवंटी काढून टाकणे
 • काढलेले नारळ खोबरे स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे
 • खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करणे
 • खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून बारीक भुगा करणे
 • भुगा केलेले खोबरे मिक्सर मधून काढून मलमली कापडावर काढून घेणे
 • मलमलच्या कापडातून भुगा केलेल्या खोबऱ्यापासून हाताच्या साह्याने पिळून दूध वेगळे करावे. (पहिला उतारा)
 • शिल्लक राहिलेल्या खोबऱ्याच्या भागात पुन्हा थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा दूध वेगळे करावे (दुसरा उतारा)
 • बाकी राहिलेल्या खोबऱ्याच्या अवशिष्ट भागात पुन्हा थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा दूध वेगळे करणे (तिसरा उतारा)
 • (टीप ः एकूण तिन्ही उताऱ्याकरिता ७५० मिलि पाणी/किलो खोबरे)
 • तिन्ही उताऱ्यांतील खोबऱ्याचे दूध एकत्र करणे —-खोबऱ्याचे अवशिष्ठ काढून टाकणे
 •  एकत्र केलेले दूध पातेल्यात घेऊन गॅसवर गरम करावे (१०० ते १२० अंश सेल्सिअस ६० मिनिटांकरिता)
 • तयार झालेले व्हर्जीन कोकोनट ऑइल मलमल कापडातून गाळून घ्यावे.
 • व्हर्जीन कोकोनट ऑइल —– दुधातील अवशिष्ठ काढून टाकावे.
 • थंड करून बाटलीमध्ये भरावे.

थंड प्रक्रिया पद्धत 
नारळाच्या दुधाला सेंट्रिफ्युगल यंत्रामध्ये टाकून फिरविले जाते. त्यामुळे तेल व पाण्याची साखळी तुटते आणि तेल तयार होते.

संपर्क : ०२३५२ – २५५०७७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

News Item ID: 
820-news_story-1637237008-awsecm-568
Mobile Device Headline: 
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्र
Appearance Status Tags: 
Section News
Virgin Coconut Oil ProductionVirgin Coconut Oil Production
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Virgin Coconut Oil Production Techniques
Author Type: 
External Author
डॉ. एस. एल. घवाळे, डॉ. व्ही. व्ही. शिंदे, डॉ. एस. एम. वानखेडे
नारळ साखर साप snake दूध आरोग्य health हृदय मधुमेह यंत्र machine इन्शुलिन जीवनसत्त्व कर्करोग
Search Functional Tags: 
नारळ, साखर, साप, Snake, दूध, आरोग्य, Health, हृदय, मधुमेह, यंत्र, Machine, इन्शुलिन, जीवनसत्त्व, कर्करोग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Virgin Coconut Oil Production Techniques
Meta Description: 
Virgin Coconut Oil Production Techniques
व्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्तोत्र आहे. हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X