[ad_1]
टाकळी हाजी, जि. पुणे : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे व रोपांचे शिरूर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारभावाचा अभाव व कांदा रोपांचा तुटवडा असूनही अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. मात्र, कांदा पिकात ढेंगळा (डेंगळे) कांद्याचे अधिक उत्पादन झाल्याने ३५ टक्के कांद्याच्या उत्पादनात घट निर्माण झाल्याचे विदारक चित्र आहे.
शिरूर तालुक्यात साधारणतः खरीप व रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मिळालेले बोगस बियाणे व रोपे याचा परिणाम ३५ टक्के कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे. पावसाळी कांद्याचे बियाणे रब्बी हंगामात वापरल्यानेदेखील नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कोणतेही बिल न घेता हे बियाणे व रोपे खरेदी केलेले पहावयास मिळत आहे.
– ए. बी. जोरी, कृषी पर्यवेक्षक, टाकळी हाजी
कांद्याच्या उत्पादनात ढेंगळ्याचे प्रमाण जास्त झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या वर्षी कांदा पिकाला बाजारभाव मिळाला नाही तर यंदा ढेंगळ्यामुळे शेतकरी संकटात सापडणार आहे.
– सुरेश पुंडे, शेतकरी, कान्हूर मेसाई, ता. शिरूर

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.