शेतकरी नियोजन – कुक्कुटपालन

नाव : शत्रुघ्न नामदेव जाधव
गाव : विटा, ता. विटा, जि. सांगली
लेअर (अंड्यांवरील पक्षी) : ४० हजार
शेडची लांबी : ३२० बाय ३५ फूट

मी मागील २० वर्षांपासून लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय करत आहे. या पक्ष्यांचे संगोपन प्रामुख्याने अंड्यांसाठी करतो. एका पक्ष्यापासून साधारण दीड वर्षापर्यंत अंडी उत्पादन घेऊन नंतर मांसासाठी पक्ष्यांची विक्री केली जाते. प्रति पक्षी साधारण ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळेल, अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. शेडमध्ये पक्षी आणल्यापासून ते पक्षी विक्री करेपर्यंत काटेकोर नियोजन केले जाते. सध्या लेअर (अंड्यांवरील पक्षी) ४० हजार आणि ब्रूडिंग शेडमध्ये १८ हजार पक्षी आहेत. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो.

लेअर पक्ष्यांचे संगोपन 

 • साधारण १ दिवस वयाचे पिल्ले आणून ब्रूडिंगसाठी शेडमध्ये ठेवली जातात. या शेडमध्ये खाली तुसाचा वापर केला जातो.
 • पिल्ले साडेतीन महिन्यांची झाल्यानंतर लेअर शेडमध्ये स्थलांतरित केली जातात.
 • पक्षी कोणत्याही आजारास बळी पडू नयेत, यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण केले जाते.
 • सुरुवातीला प्रति पक्षी अंडी उत्पादन कमी मिळते. पक्षी साधारण २२ ते २४ आठवड्यांचे झाल्यानंतर अंडी उत्पादनात वाढ होते. प्रति पक्षी ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळते. साधारण दीड वर्षापर्यंत या पक्ष्यांपासून अंडी उत्पादन घेतले जाते.
 • उत्पादित सर्व अंड्यांची जागेवरच विक्री केली जाते.
 • दीड वर्षानंतर पक्ष्यांची मांसासाठी विक्री केली जाते. विक्रीवेळी एक पक्षी साधारण दीड किलो वजनाचा भरतो. त्यास साधारण १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका दर मिळतो.

व्यवस्थापनातील इतर बाबी 

 • दररोज सकाळी नियमित शेडची स्वच्छता केली जाते.
 • माझी स्वतःची फीडमिल असून तेथे खाद्य तयार केले जाते. गरजेनुसार दररोज साधारण ४ ते ५ टनांपर्यंत खाद्य तयार केले जाते.
 • पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत दर्जा व गुणवत्तेचे निकष पाळले जातात. पाण्याच्या टाक्या १५ दिवस ते महिन्याच्या अंतराने स्वच्छ केल्या जातात.
 • रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना चुन्याच्या साह्याने शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे पक्षी आजारास बळी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.
 • लेअर शेडमध्ये खाद्य देण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन सोपे होते.
 • उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांमध्ये मरतूक जास्त असते. शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फॉगर लावले आहेत.
 • शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी चारी बाजूंनी जाळी लावण्यात आली आहे.
 • शेडमध्ये जमा होणारे कोंबडीखताची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते.

– शत्रुघ्न जाधव,९८९०३०७८४५

News Item ID: 
820-news_story-1637149491-awsecm-510
Mobile Device Headline: 
शेतकरी नियोजन – कुक्कुटपालन
Appearance Status Tags: 
Section News
लेअर पक्ष्यांच्या संगोपनामध्ये स्वच्छता आणि खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.लेअर पक्ष्यांच्या संगोपनामध्ये स्वच्छता आणि खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.
Mobile Body: 

नाव : शत्रुघ्न नामदेव जाधव
गाव : विटा, ता. विटा, जि. सांगली
लेअर (अंड्यांवरील पक्षी) : ४० हजार
शेडची लांबी : ३२० बाय ३५ फूट

मी मागील २० वर्षांपासून लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय करत आहे. या पक्ष्यांचे संगोपन प्रामुख्याने अंड्यांसाठी करतो. एका पक्ष्यापासून साधारण दीड वर्षापर्यंत अंडी उत्पादन घेऊन नंतर मांसासाठी पक्ष्यांची विक्री केली जाते. प्रति पक्षी साधारण ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळेल, अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. शेडमध्ये पक्षी आणल्यापासून ते पक्षी विक्री करेपर्यंत काटेकोर नियोजन केले जाते. सध्या लेअर (अंड्यांवरील पक्षी) ४० हजार आणि ब्रूडिंग शेडमध्ये १८ हजार पक्षी आहेत. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो.

लेअर पक्ष्यांचे संगोपन 

 • साधारण १ दिवस वयाचे पिल्ले आणून ब्रूडिंगसाठी शेडमध्ये ठेवली जातात. या शेडमध्ये खाली तुसाचा वापर केला जातो.
 • पिल्ले साडेतीन महिन्यांची झाल्यानंतर लेअर शेडमध्ये स्थलांतरित केली जातात.
 • पक्षी कोणत्याही आजारास बळी पडू नयेत, यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण केले जाते.
 • सुरुवातीला प्रति पक्षी अंडी उत्पादन कमी मिळते. पक्षी साधारण २२ ते २४ आठवड्यांचे झाल्यानंतर अंडी उत्पादनात वाढ होते. प्रति पक्षी ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळते. साधारण दीड वर्षापर्यंत या पक्ष्यांपासून अंडी उत्पादन घेतले जाते.
 • उत्पादित सर्व अंड्यांची जागेवरच विक्री केली जाते.
 • दीड वर्षानंतर पक्ष्यांची मांसासाठी विक्री केली जाते. विक्रीवेळी एक पक्षी साधारण दीड किलो वजनाचा भरतो. त्यास साधारण १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका दर मिळतो.

व्यवस्थापनातील इतर बाबी 

 • दररोज सकाळी नियमित शेडची स्वच्छता केली जाते.
 • माझी स्वतःची फीडमिल असून तेथे खाद्य तयार केले जाते. गरजेनुसार दररोज साधारण ४ ते ५ टनांपर्यंत खाद्य तयार केले जाते.
 • पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत दर्जा व गुणवत्तेचे निकष पाळले जातात. पाण्याच्या टाक्या १५ दिवस ते महिन्याच्या अंतराने स्वच्छ केल्या जातात.
 • रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना चुन्याच्या साह्याने शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे पक्षी आजारास बळी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.
 • लेअर शेडमध्ये खाद्य देण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन सोपे होते.
 • उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांमध्ये मरतूक जास्त असते. शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फॉगर लावले आहेत.
 • शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी चारी बाजूंनी जाळी लावण्यात आली आहे.
 • शेडमध्ये जमा होणारे कोंबडीखताची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते.

– शत्रुघ्न जाधव,९८९०३०७८४५

English Headline: 
agricultural news in marathi Farmer Planning – Poultry
Author Type: 
External Author
अभिजित डाके
वर्षा varsha व्यवसाय profession स्थलांतर बळी bali लसीकरण vaccination सकाळ यंत्र machine कोंबडी hen खत fertiliser
Search Functional Tags: 
वर्षा, Varsha, व्यवसाय, Profession, स्थलांतर, बळी, Bali, लसीकरण, Vaccination, सकाळ, यंत्र, Machine, कोंबडी, Hen, खत, Fertiliser
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmer Planning – Poultry
Meta Description: 
Farmer Planning – Poultry
मी मागील २० वर्षांपासून लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय करत आहे. या पक्ष्यांचे संगोपन प्रामुख्याने अंड्यांसाठी करतो. एका पक्ष्यापासून साधारण दीड वर्षापर्यंत अंडी उत्पादन घेऊन नंतर मांसासाठी पक्ष्यांची विक्री केली जाते. प्रति पक्षी साधारण ३२५ ते ३३० अंडी इतके उत्पादन मिळेल, अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X