शेतकरी मासिक डिसेम्बर २०१६ – डाउनलोड करा

शेतकरी मासिक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालय, पुणे येथून दरमहा प्रसिद्ध केले जाते. कृषी व कृषीसलग्न विषयाशी निगडित माहितीपर लेख कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, कृषी खात्यांचे अधिकारी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच अनुभवी शेतकरी यांचेकडून प्राप्त करून घेऊन प्रसिद्ध केले जातात. राज्यातील शेतकऱ्याना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची तसेच कृषीविषयक झालेल्या संशोधनाची माहिती या मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी पुरविली जाते.
शेतकरी मासिक डिसेम्बर २०१६

वरील उपयुक्त मासिक पीडीएफ (pdf) स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक/बटन वर क्लिक करा.

Leave a Comment

X